PM Kisan Yojana news : ऑक्टोबर महिन्याच्या या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹4000 रूपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana news : शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता जमा होणार आहे. तर चला जाणून घेऊया शासन अंतर्गत राबवत येणाऱ्या या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार.

तुमचे आहे का यादीमध्ये नाव तपासण्यासाठी इथे क्लिक करा

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात करण्यात आली. भारत सरकारने देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते.

तुमचे आहे का यादीमध्ये नाव तपासण्यासाठी इथे क्लिक करा

ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन टप्प्यांमध्ये दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये प्रमाणे तीन हप्ते वर्षाकाठी वितरित केली जातात. PM Kisan Yojana news

तुमचे आहे का यादीमध्ये नाव तपासण्यासाठी इथे क्लिक करा

आनंदाची बातमी

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केली जाईल अशी माहिती वर्तवण्यात येत. प्रसार माध्यमांनुसार 18 व्या आणि 19 हप्त्याचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे असे झाल्या शेतकऱ्यांना सोबत चार हजार रुपये मिळू शकतील. वल

तुमचे आहे का यादीमध्ये नाव तपासण्यासाठी इथे क्लिक करा

हे शेतकरी या योजनेमध्ये आहेत पात्र

आम्ही तुम्हाला सांगायचे की या योजनेमध्ये लहान आणि अल्पभूधारक शेतकरीच पात्र ठरणार आहेत त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे नावे दोन हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे याच्यामध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शेतकरी पात्र असणार आहेत

या योजनेचा अर्ज कसा करावा

जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्ही या योजनेच्या pmkisan.gov.in त्यानंतर फार्मर्स कॉर्नर वर क्लिक करा. नवीन शेतकरी नोंदणी निवडा तुमचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक आणि राज्य इत्यादी माहिती व्यवस्थित भरा. त्यानंतर एक ओटीपी येईल तो इंटर करा तुमची माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

यादीमध्ये तुमचे नाव तपासा

जर तुम्हालाही यादीमध्ये नाव तपासायचे असल्यास तुम्ही पीएमटी सन योजनेच्या अगोदर वेबसाईटला भेट द्या तिथे लाभार्थी स्थिती वरती क्लिक करा तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाका त्यानंतर तुम्हाला तिथे डेटा मिळवा असं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा. त्यानंतर सर्व यादी ओपन होईल.

2 thoughts on “PM Kisan Yojana news : ऑक्टोबर महिन्याच्या या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹4000 रूपये”

Leave a Comment

error: Content is protected !!