Farmer News | शेती करत असताना शेतकऱ्यांसाठी अनेक असे संकट समोर येत असतात. अशा संकटांना सामोरे जाऊन शेतकरी शेती करतो. परंतु शेती करताना शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी हतबल होतो. अशा परिस्थितीमध्ये शासन अंतर्गत निविष्ठा स्वरूपात अनुदान मदत दिली जाते. Farmer News
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 10 हजार 👉रुपये यादी मध्ये नाव तपासून पहा👈

2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पनामध्ये सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर च्या मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली नाही. ही रक्कम 26 सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांमधून वर्तवण्यात येत आहे.
1 thought on “कापूस, सोयाबीन 10 हजार रुपये अनुदान या तारखेला होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा, लाभार्थी यादी तपासून घ्या”