अनंत चतुर्दशीपूर्वी सोने स्वस्त झाले, चांदीचे दर ही घसरले, जाणून घ्या आजचा ताजा भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

What is the price of gold and silver : अनंत चतुर्दशीच्या आगमनाने सोन्याच्या दरातही नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सराफ बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार 13 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरामध्ये घसरण दिसून आलेली आहे. चला तर जाणून घेऊया 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर.

सोन्याचे आजचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण

सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 110 रुपयांनी घसरण झालेली आहे. त्यामुळे सोन्याची किंमत 73 हजार 300 रुपये प्रति दहा ग्राम झालेली आहे. ही किंमत सध्या 73410 रुपये प्रति दहा ग्रॅम होती. What is the price of gold and silver

सोन्याचे आजचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

22 कॅरेट सोन्याची किंमत

सराफ बाजार मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत शंभर रुपयांनी कमी होऊन 67 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम झालेले आहे हाच दर 67 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता.

सोन्याचे आजचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

18 कॅरेट सोन्याची किंमत

सध्या सर्वात कमी 18 कॅरेट सोन्याच्या दरात झालेली आहे. सध्या 18 कॅरेट सोन्याची किंमत 54 हजार 990 रुपये आहे याच्यामध्ये 90 रुपयांची घसरण नोंदवली आहे जी 55 हजार 80 रुपये होती ती आता 5499 रुपये झालेले आहे.

सोन्याचे आजचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

चांदीच्या दरात ही मोठी घसरण

आज चांदीचा दर कमी झालेला आहे चाळीस हजारामध्ये शंभर रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीची किंमत 86 हजार पाचशे रुपये इतका दर आहे हा दर गुरुवारी 86 हजार 600 रुपये प्रति किलो होता.

सोन्याचे आजचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

किमतीमध्ये चढ उताराचे कारण काय

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सोन्या-चांदीच्या दरामध्ये दररोज बदल होत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यशुल्क कर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढूतारांचा परिणाम भारतीय बाजारावरही होतो.

1 thought on “अनंत चतुर्दशीपूर्वी सोने स्वस्त झाले, चांदीचे दर ही घसरले, जाणून घ्या आजचा ताजा भाव”

Leave a Comment

error: Content is protected !!