पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता फक्त या शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा, त्वरित करा हे काम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सध्या राज्यामध्ये सणासुदीचे दिवस सुरू आहेत. याच काळात शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज मिळाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बातमी एक आनंदाचे ठरू शकते. चला तर जाणून घेऊया पीएम किसान योजनेची नवीन अपडेट

लाभार्थी यादी मध्ये नाव पहा तुमच्या खात्यात जमा होणार का 6 हजार रुपये

केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची नवीन अपडेट समोर आलेले आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत.

लाभार्थी यादी मध्ये नाव पहा तुमच्या खात्यात जमा होणार का सहा हजार रुपये

आता शेतकरी पुढचे हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र पीएम किसान च्या यादीत नाव असूनही शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळत नाही. कारण या योजनेच्या आवश्यक अटी शर्ती हे पूर्ण करत नसल्यामुळे त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहवा लागत आहे. Pm Kisan Yojana

लाभार्थी यादी मध्ये नाव पहा तुमच्या खात्यात जमा होणार का सहा हजार रुपये

हे काम करा तरच जमा होतील खात्यात पैसे

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित आहेत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण नसल्यामुळे तसेच यासोबत जमिनीचे वेरिफिकेशन करणे देखील अनिवार्य करण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांनी या अटी पूर्ण केल्या नाही तर पुढचा हप्ता त्यांना मिळणार नाही तुमचं ही ई- केवायसी आणि लँड व्हेरिफिकेशन राहिला असेल तर आजच पूर्ण करा तरच तुम्हाला अठरावा हप्ता मिळणार आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पहा तुमच्या खात्यात जमा होणार का सहा हजार रुपये

अशी करा ऑनलाईन ई- केवायसी

नमस्कार मित्रांनो जर तुम्हालाही या योजनेचा हप्ता मिळत नसेल तर तुम्हालाही केवायसी करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तिथे तुम्हाला सर्व सुशीला उपलब्ध असणार आहेत. केवायसी करण्यासाठी खालील पद्धतींचा वापर करा .

लाभार्थी यादी मध्ये नाव पहा तुमच्या खात्यात जमा होणार का सहा हजार रुपये

  • सर्वात पहिले तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अनुकृत वेबसाईट pmkisa.gov.इन ला भेट द्या.
  • होम पेजवर फार्मर कॉर्नर सेक्शन दिसेल तिथे ई- केवायसी पर्याय निवडा.
  • तसेच पुढे ई- केवायसी पेजवर जाऊन आपला बारा अंकी आधार नंबर टाका.
  • त्यानंतर सर्च ऑप्शन वर क्लिक करा
  • तिथे आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  • नंबर टाकतात मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो तिथे भरा
  • ओटीपी भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा
  • असे केल्यास तुमची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • ची माहिती देणारा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल.

पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता कधी मिळणार

भारत सरकार अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पी एम किसान योजनेची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वकांशी योजना बनलेली आहे या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत परंतु शेतकरी आता 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत मीडिया रिपोर्टनुसार पुढील हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये मिळण्याची शक्यता आहे अद्याप याबाबत अधिकृत सूचना देण्यात आलेला नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!