Maharashtra Rainfall Update : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याच्या हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याने एक मोठे वक्तव्य केलेले आहे. राज्यात गेला काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे. Maharashtra Rainfall Update
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला होता. परंतु आता तो निवळला आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा रुद्ररूप पाहायला मिळाले.
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने आज देखील काही जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये घाट माथा परिसरावर आणि कोकणातील काही जिल्ह्यात त तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
परंतु उद्यापासून राज्यात सर्व दूर पावसाची उघडदीप पाहायला मिळणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. येथे काही दिवसापासून राज्यात पावसाचे वातावरण निवडलेल आहे . यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील काम करण्यास भरपूर वेळ मिळणार आहे.
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
अनेक ठिकाणी उडीद सोयाबीन यासारखे पिकांची काढणी आलेली आहे. या पिकांची हार्वेस्टिंग करण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर वेळ हवा होता तो आता शेतकऱ्यांना मिळालेला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी देखील वीस तारखेपर्यंत राज्यात पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे.
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रत्नागिरी, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेषती काळजी घ्यावी अशी आवाहन करण्यात आलेले आहे.