Compensation for crop damage : अशाच शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे नांदेड जिल्ह्यातील फेब्रुवारी आणि मार्च एप्रिल मे या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेत पिकांचे नुकसान भरपाई पोटी शासनाने 28 कोटी 72 लाख 36 हजार रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे व हा निधी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार व कधी मिळणार याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. Compensation for crop damage
शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा
शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. कधी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पावसाचा मोठा खंड, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती यासारखा संकटांना तोंडीत बळीराजा शेती करतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व पुढच्या हंगामात उपयोगी पडावा यासाठी शासनाच्या माध्यमातून निविष्ठा स्वरूपात अनुदान दिले जातात.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा
अशातच नांदेड जिल्ह्यातील फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले होते. यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी शासन अंतर्गत 28 कोटी 72 लाख 36 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याप्रकरणी बाधित शेतकऱ्यांच्या याद्या डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहे संबंधित तहसीलदारांना याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा
गेल्या खरीप हंगामामध्ये पावसाचा मोठा पडलेला खंड यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती तसेच काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा
या संबंधित प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आलेले होते याबाबत फेब्रुवारी महिन्यात 20700 शेतकऱ्यांचे 11,911 हेक्टर क्षेत्र वरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.
शासन अंतर्गत निधी मंजूर
यासाठी शासन अंतर्गत 20 कोटी 62 लाख 73 हजार 800 रुपये तर मार्चमध्ये 2900 शेतकऱ्यांचे २४७ हेक्टर वरील नुकसानपोटी 2 कोटी 82 लाख 16 हजार रुपये आणि एप्रिलमध्ये 1733 शेतकऱ्यांचे 1064 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानपोटी 2 कोटी 88 लाख 72 हजार 816 व मे महिन्यात 923 शेतकऱ्यांचे 745 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे यासाठी दोन कोटी 39 लाख 9 हजार रुपये असे एकूण 28 कोटी 72 हजार 36 616 रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा
तालुका निहाय निधी मंजूर
मुखेड एक कोटी 90 लाख 45 हजार 200 धर्माबाद एक कोटी 28 लाख 94 हजार उमरी 14 कोटी 95 लाख 30000 भोकर 35 लाख 16 हजार नांदेड 19 लाख 84 हजार 3 840 मे मध्ये अर्धापूर 36 हजार 760 मार्चमध्ये दोन कोटी 14 लाख 29 हजार एप्रिलमध्ये दोन कोटी 21 लाख 48 हजार 600 मे मध्ये लोहा 4 लाख 21 हजार 200 एप्रिल एक लाख 59 हजार 760 मे मध्ये बिलोली त्रेचाळीस हजार दोनशे मे मध्ये भोकर 45 लाख 16 हजार फेब्रुवारी 87 480 मे मध्ये तीन वट दोन कोटी एकवीस लाख 93 हजार 640 मार्च 14 लाख 40 हजार एप्रिल तीन कोटी 24000 मे माहूर 28 लाख 85 हजार एप्रिल मुदखेड पाच लाख 40 हजार एप्रिल नायगाव 29 लाख 37 हजार मार्च देगलूर तीस लाख 84 हजार.