Ladaki Baheen Yojana Third Instalment : राज्य सरकारांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे. तर चला जाणून घेऊया हा हप्ता महिलांच्या खात्यावरती कधी जमा होणार.Ladaki Baheen Yojana Third Instalment
याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 रुपये यादी मध्ये नाव तपासून
राज्य सरकार अंतर्गत महिलांना अनेक लोककल्याणकारी योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो. अशीच एक योजना राज्य सरकार अंतर्गत राबविण्यात येत आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचा धनादेश जमा केला जातो.
याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 रुपये यादी मध्ये नाव तपासून
या योजनेमध्ये एक कोटीहून अधिक लाभार्थी आहेत. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेचा पुढचा हप्ता देखील महिलांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 रुपये यादी मध्ये नाव तपासून
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार ?
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. ही रक्कम शासनाच्या माध्यमातून डीबीटी अंतर्गत महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे.
याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 रुपये यादी मध्ये नाव तपासून
म्हणजे ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे. अशा महिलांच्या खात्यावरती या योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. या योजनेचा तिसरा ही हप्ता महिलांच्या खात्यावरती याचप्रमाणे जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे.
याच महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 रुपये यादी मध्ये नाव तपासून
या दिवशी जमा होणार तिसरा हप्ता
शासन अंतर्गत ही योजना चालू झाल्यानंतर या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता महिलांच्या खात्यावरती 14 ऑगस्ट 2024 ला जमा करण्यात आला त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यावरती तिसरा आता कधी जमा होणार याची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. आता या महिलांची प्रतिक्षा संपणार असून तिसऱ्या हप्त्यांची तारीख आणि वेळ आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी चार वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यावरती जमा होणार अशी माहिती दिलेली आहे. परंतु याबाबत ऑफिशियल वेबसाईट वरती कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.