SBI बँक धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! यांच्या खात्यामध्ये जमा होणार 1 लाख रुपये ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sbi online : स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील एक मोठी बँक आहे. त्यांच्या नागरिकांसाठी बँक अनेक अशा नवनवीन योजना राबवते. अशा योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकतात. तर काही अशा पॉलिसी योजनेचे तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. बँकअंतर्गत अनेक फिक्स डिपॉझिट योजना राबवल्या जातात जे त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता परंतु त्यासोबत नागरिकांना काही सुईसुविधाही दिल्या जातात त्याबद्दल देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. State Bank of India News

तुमच्या बँक खात्यात आले का ₹ 2000 हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

नागरिकांना मिळणार नवीन सुविधा

स्टेट बँक ऑफ अंतर्गत नुकत्याच राबवण्यात येणाऱ्या नवीन बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. एसबीआय बँक त्यांच्या ग्राहकांना खुश करण्यासाठी एक महत्त्वाच्या योजना सोबत काही नवीन सुई सुविधा देखील देते. जर तुमची या बँकेत खाते असेल आणि तुम्हालाही अशाच योजनेचा लाभ घेत असेल तर आपण या योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया.

तुमच्या बँक खात्यात आले का ₹ 2000 हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

स्टेट बँक अंतर्गत अनेक लोककल्याणकारी योजना राबवली जातात. ही बँक ग्रामीण भागापासून ते शहरा भागांपर्यंत सर्व सुविधा पुरवते. जर तुमचे या बँकेमध्ये खाते असेल तर बँक तुम्हाला एक आनंदाची बातमी देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय कडे तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक अशा योजना आहेत. sbi online

तुमच्या बँक खात्यात आले का ₹ 2000 हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळू शकता. परंतु अलीकडे खातेदारांना अनेक अशा मोठ्या समस्यांना तोंड द्यावा लागत होते. वयोवृद्ध खातेदारांचे ठसे पूर्णपणे गळून पडतात. अशा परिस्थितीमुळे त्यांना बँकेतील काम करण्यासाठी मोठ्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. फिंगरप्रिंट काम करत नसलेल्या वयोवृद्ध खातेदारांना बँकेत व्यवहार करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते.

तुमच्या बँक खात्यात आले का ₹ 2000 हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

परंतु आता तुम्हाला असल्या कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. कारण स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवीन प्रणाली सुरू केली आहे. ज्यामुळे आता वयोवृद्धांना घरबसल्या सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला बँकेचा टोल फ्री नंबर वापरावा लागणार आहे.

तुमच्या बँक खात्यात आले का ₹ 2000 हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

बँक खातेधारक कोणत्याही टोल फ्री नंबरचा वापर करू शकतात. 1800 1234 किंवा 1800 2100 कॉल केल्यानंतर बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी एकदा आपण माहिती घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला बँक खाते क्रमांकाचे शेवटी चार नंबर टाकावे लागतील खात्याच्या माहितीसाठी दोन दाबाव लागेल. त्यानंतर ग्राहकाला बँक स्टेटमेंट कालावधी निवडा लागेल. बँक स्टेटमेंट कालावधी निवडताच बँक नोंदणीकृत ईमेल आयडी वरती सर्व माहिती मोबाईल वरती पाठवेल.

तुमच्या बँक खात्यात आले का ₹ 2000 हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध खास योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एसबीआय शॉर्ट टर्म्स फिक्स डिपॉझिट ही लघु कालावधीसाठी सुरक्षित व स्थिर नफा देणारी किंवा योजना आहे. तसेच एसबीआय लॉंग टर्म स्पीक्स डिपॉझिट ही दीर्घकालीन ठेवीसाठी चांगले व्याजदर देणारी योजना आहे तसेच एसबीआय पेन्शन योजना ही पेन्शनधारकांना खास लाभदायिक योजना एसबीआय बचत खाते विविध प्रकारचे बचत खात्याची योजना ज्यात तरुण महिला आणि वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष लाभ मिळतो. एसबीआय गृह कर्ज योजना ही योजना नागरिकांना घर खरेदीसाठी लवचिक व कमी व्याजदराच्या कर्जाची मर्यादा देते.

Disclaimer : नमस्कार मित्रांनो हा लेख आम्ही इंटरनेट द्वारे बनवलेला आहे या माहितीची अचूकतेची स्वतंत्रपणे पडताळणी करा कुठल्याही प्रयोग करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या

Leave a Comment

error: Content is protected !!