Beneficiary List : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम कसा नि योजनेचा हप्ता जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरावा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना आता 18 व्या हप्त्याची ओढ लागलेली आहे हाच हप्ता कधी जमा होणार याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Beneficiary List
तुमच्या खात्यामध्ये आले का दोन हजार रुपये इथे क्लिक करून पहा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
तुमच्या खात्यामध्ये आले का दोन हजार रुपये इथे क्लिक करून पहा
तुमच्या खात्यामध्ये आले का दोन हजार रुपये इथे क्लिक करून पहा
या योजनेचे उद्दिष्ट
तुमच्या खात्यामध्ये आले का दोन हजार रुपये इथे क्लिक करून पहा
यादीमध्ये तुमचे नाव तपासा
नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हालाही पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव पाहिजे असेल तर खालील कार्यपद्धतीचा वापर करून पाहू शकता.
- सर्वात प्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ( https://pmkisan.gov.in) या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- तिथे गेल्यानंतर तुम्हाला किसान कॉर्नर किंवा बेनिफिशरी लिस्ट या बटनावरती क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमचे राज्य जिल्हा तसेच पंचायत निवडा
- त्यानंतर गेट रिपोर्ट या सर्च बटनावरती क्लिक करा.
अठरावा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा
3 thoughts on “तुमच्या बँक खात्यामध्ये आले का ₹2000 रुपये; लाभार्थी यादीमध्ये इथून नाव पहा”