शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! कापसाचे भाव इतक्या रुपयांनी वाढणार? बाजार तज्ज्ञांचे म्हणणं काय ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market News : खरंतर यंदा भरपूर असा पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक ही चांगले आलेले आहे. यंदा कापूस सोयाबीन यासारख्या पिकांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. आणि ठिकाणी कपाशीची पेरणी योग्य वेळी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. पेरणी योग्य होण्याचे कारण म्हणजे वेळेवर आलेला पाऊस यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे. Cotton Market News

कापसाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

खरंतर गेल्यावर्षी असे परिस्थिती नव्हती पाऊस वेळेवर ही आलेला नाही परंतु अपेक्षित असे उत्पादन देखील झाले नाही. त्यातच शेतकऱ्यांना बाजारात मध्ये देखील दर चांगला मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेला खर्चही निघत नसल्याचे म्हणणे होते. परंतु यावर्षी अशी परिस्थिती निर्माण होणार नाही अशी शक्यता बाजार तज्ञांनी व्यक्त केली आहे.

कापसाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

येत्या काही दिवसात शेतकऱ्यांचा कापूस बाजारामध्ये येणार आहे. सध्या सर्कीच्या दरात ही वाढ करण्यात आलेली आहे. परिणामी कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा या पाच जिल्ह्यामध्ये कपाशीची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. या भागात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

कापसाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मागील वर्षीची परिस्थिती खूपच भयानक निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना 6 हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता तो जर अजूनही आहे. तीन वर्षी यापूर्वी कापसाला 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटला असा दर मिळाला होता. परंतु दोन वर्षापासून भावामध्ये सातत्याने घसरण सुरूच आहे.

कापसाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

याही वर्षी पुढील महिन्यात कापूस येणार आहे. सध्या सरकीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कापसाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या सरकीचे दर चार हजार तीनशे रुपये तर सरकी ढेप 4000 वर गेलेली आहे. कापसाची गाठणी 60 हजार रुपयांवर गेलेली आहे. कापसाचे उत्पादन चांगले होणार असल्याने कापूस खुल्या बाजारात साधारणता सात हजार पाचशे रुपये दर राहिला स अंदाज आहे व्यापाऱ्यांनी यावर्षी कापसाला चांगला दर मिळेल अशी देखील शक्यता वर्तवलेली आहे.

कापसाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

कापसाचे दर वाढणार

कापसाचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले कापसाची साठवणूक केली आहे . ज्या शेतकऱ्यांना पैशाची गरज नव्हती अशा शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवलेला आहे तोपर्यंत कापसाचा दर्जा कमी होऊन दर पाच हजार ते सहा हजार आठशे रुपये असा दिला होता. मात्र अजूनही शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!