New Gold Rate : राज्यामध्ये आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा सणासुदीनिमित्त काही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी तुमच्यासाठी एक गुड न्यूज आलेली आहे. जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ठरू शकते. आज सोन्याच्या दरामध्ये घसरण नोंदवली आहेत. तर चला जाणून घेऊया नवीन लेटेस्ट जर New Gold Rate
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
आता आपल्या इकडे गौरी गणपतीचा सण सुरू आहे. आता आपल्य लाडक्या बाप्पाला येऊन सात दिवस झालेले आहेत. सात दिवसानंतर काही ठिकाणी बाप्पाचा निरोप समारंभ सुरू आहे. निरोप घेताना आपल्या डोळ्यात पाणी येते जाता जाता बाप्पा आपल्याला पावलेला आहे असे म्हटले तरी काही हरकत नाही.
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
याचं कारण म्हणजे सोन्या-चांदीच्या दरात झालेली घसरण किमती घसरल्याने नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु बाजार तज्ञांचे म्हणणे या किमती दसरा दिवाळीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढतील New Gold Rate
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे त्यापूर्वी तुम्ही खरेदी करून तुमचे पैसे वाचू शकता. परंतु खरेदी करण्यापूर्वी सराफ बाजारामध्ये सध्या काय दर आहे हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे तर तुमच्या शहरानुसार दर खाली तपासून घ्या
सोन्याचा आजचा दर
खरे तर आज सोन्याच्या दारामध्ये दोनशे रुपयांची घसरण नोंदवली आहे. किमती घसरल्याने सोन्या-चांदीच्या दागिनेची मागणी वाढल्याचे सराफ दुकानदाराचे म्हणणे आहे. सोन्याचे भाव आणखी वाढतील भीती असल्याने सण आणि लग्नसराईसाठी ग्राहक अधिक सोने खरेदी करून ठेवत आहे. चांदी आज स्वस्त झाली आहे चांदीचा आजचा दर 86,400 आहे.
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
आज राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 73 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 67 हजार 190 रुपये प्रति दहा ग्राम आहे.
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नोएडा मध्ये आज 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 73 हजार 140 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात आहे.
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
कोलकत्ता मध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 260 रुपये प्रति दहा ग्राम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 40 रुपये प्रति दहा ग्राम दराने विकली जात आहे.
( Disclaimer : नमस्कार मित्रांनो वरील दिलेली माहिती आम्ही इंटरनेट द्वारे गोळा केलेली आहे या माहितीची चुकीची स्वतंत्रपणे पडताळणी करा आणि बरोबर दर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सराफ दुकानांचा सल्ला घ्या )