Nuksan Bharpai : शेतकऱ्यांना शेती करत असताना अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देत शेती करावी लागते. यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शासन अंतर्गत त्यांना पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत दिली जाते. Nuksan Bharpai
या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
इथे क्लिक करून पहा
या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
इथे क्लिक करून पहा
या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
इथे क्लिक करून पहा
या 26 जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई
राज्य सरकारांतर्गत कोल्हापूर, सांगली, छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड, जालना, नांदेड, धाराशिव, लातूर, हिंगोली, विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा तर कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
इथे क्लिक करून पहा
दरम्यान शेतकऱ्यांना ही मदत बागायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टर च्या मर्यादा देण्यात येणार आहे. त्याचं वितरण थेट डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करता येणार आहे. याबाबत शासन निर्णय देखील देण्यात आलेला आहे.