Gold Price Today : बाप्पाच्या आगमनापूर्वी सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, सोने खरेदीसाठी दुकानात जमली गर्दी जाणून घ्या आजचा दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today : तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात आणि तुम्हाला देखील स्वस्त दरामध्ये सोने खरेदी करायचे आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे सध्या बाजारामध्ये सोन्याच्या दारात सातत्याने घसरण सुरू असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तुम्ही देखील या मुहूर्तावरती सोने खरेदी करून तुमचे पैसे वाचू शकता. Gold Price Today

खरंतर आता गणपती बाप्पाच्या आगमनासाठी वगैरे काही तास उरले आहेत लवकरच आपल्याकडे आता गणेश उत्सव सुरू होणार आहे याच निमित्त जर तुम्ही सोने खरेदी किंवा इतर कोणत्याही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असू शकते. परंतु सोने खरेदी करण्यापूर्वी सोन्याने चांदीचे दर जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते.

22 कॅरेट आजचे सोन्याचे दर

आज बाजारामध्ये 22 66 हजार 55 रुपये तसेच मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 55 रुपये तसेच पुण्यामध्ये 66 हजार 55 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकला जात आहे. तर नागपूर मध्ये देखील 66 हजार पंचावन्न रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकले जात आहे. कोल्हापूरमध्ये देखील 66 हजार 95 रुपये प्रति दहा ग्राम दराने विकला जात आहे. तसेच जळगाव मध्ये देखील 66 हजार 55 रुपये दराने विकले जात आहे. ठाण्यामध्ये 66 हजार 55 रुपये प्रति दहा ग्राम दराने विकले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!