लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात तारीख आणि वेळ पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri ladki Bahini Yojana : राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावरती कधी जमा होणार याची आतुरता महिलांना लागून राहिली आहे. या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. Mukhymantri ladki Bahini Yojana

👇👇👇👇👇👇

राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्हाला तिसऱ्या हप्त्याच्या आतुरता लागली असेल तर तुमची प्रतिक्षा आता संपलेली आहे. सरकारने जाहीर केले आहे की 14 ते 17 सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यावरती तिसरा हप्ता वितरण केला जाईल.

👇👇👇👇👇👇

विशेष म्हणजे यावेळी महिलांच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत. हे पैसे ज्या महिलांनी ऑगस्ट नंतर अर्ज केल्या आहेत त्या महिलांच्या खात्यावरती तीन महिन्यांचे पैसे एक सोबत जमा करण्यात येणार आहे. व याआधी ज्या महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले आहेत अशा महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत.

👇👇👇👇👇👇

लाभ वितरण सोहळा

या तिसरा हप्त्याचा वितरण सोहळा एक विशेष कार्यक्रम अंतर्गत करण्यात येणार आहे. 14 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे हा लाभार्थी वितरण सोहळा होणार असून त्या कार्यक्रमात तिसऱ्या हप्त्याचे पैसे वितरित केले जाईल अशी माहिती सांगितली जात होती. परंतु अद्याप महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली नाही.

👇👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसरा लाभार्थी यादीत नाव पहा

आम्ही तुम्हाला सांगतो की लाभार्थी महिलांनी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा स्वतः सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकत होतात. मात्र आता राज्यात गैर प्रकरण थांबवण्यासाठी महिलांना आता अंगणवाडी सेविकांकडे जाऊन अर्ज करता येणार आहे. इथेच अर्ज करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या संदर्भात सरकारने एक विशेष शासन निर्णय देखील जाहीर केलेला आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे.

👇👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची सुरुवात

महाराष्ट्र सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे ही योजना राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना लाभ देण्यासाठी बनवले आहे. यामुळे महिलांसाठी ही योजना एक वरदान कारक ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब कुटुंबांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत आहे. यामुळे महिलांना आर्थिक मदत होत आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक भारत सांभाळता येतो.

2 thoughts on “लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात तारीख आणि वेळ पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!