सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; नवीन दर पाहून तुम्हीही हाताला हैरान, नवीन दर जाणून घ्या September 18, 2024 by rushi WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Gold- Silver Price Today : तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे सध्या आपली इकडे सणासुदीचा काळ सुरू झालेला आहे. या काळामध्ये सोने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. यावेळी सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. दोन दिवस थोडं का होईना सोन्याच्या दारामध्ये घसरन पाहायला मिळालेले आहे. अशातच आज सविस्तर भाव जाणून घेऊ. Gold- Silver Price Today सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा गुड रिटर्न्स या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आज 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा भाव 74890 होता. तसेच तो 160 रुपयांनी कमी होऊन ७४७३० रुपये इतका झालेला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव १५० रुपयांनी घसरला असून तो सध्या 68 हजार पाचशे रुपये इतका झालेला आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत घटलेली असून 91 हजार रुपये किंमत झालेली आहे. याच्या किमती उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात बदलत असतात. सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय आज राजधानी मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 74 ७३० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 68 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. आज पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 74 730 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 68 हजार 50 रुपये दहा ग्रॅम आहे. आज नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 74 हजार 760 रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव आठ हजार पाचशे रुपये आहे. तसेच नाशिक मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,760 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 68 हजार 530 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा