लाडकी बहिणी योजनेचा हा नवीन फॉर्म भरा; लगेच झटपट जमा होणार ₹4500 रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki bahin Yojna New Form : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी एक गुड न्यूज दिलेली आहे. ती म्हणजे राज्यातील महिलांना आता सप्टेंबर महिन्यात ही अर्ज करता येणार आहे यासाठी शासनाने जीआर देखील काढलेला आहे. Ladki bahin Yojna New Form

राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत राज्यातील दीड कोटीहून अधिक महिला पात्र ठरलेले आहेत तर ज्या महिलांच्या अर्ज रद्द झाले आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही परंतु ज्या महिलांचे अर्ज भरला नाही त्यांनाही नवीन अर्ज करता येणार आहे नवीन अर्ज व्यवस्थित आणि अचूकपणे भरल्यास तुमच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होणार आहेत असे देखील शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे.  

इथे करा अर्ज 

जर तुम्हालाही या योजनेचा अर्ज करायचा असेल तर या योजनेच्या ladkibahin.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकणार आहात. व इथे किती अर्ज दाखल झाले आहेत व किती मंजूर झाले आहेत याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. 

– इथे गेल्यानंतर तुम्ही अर्जदार या लॉगिन पर्यावरण क्लिक करा 

– त्यानंतर तुमचे आधार कार्ड प्रमाणे इंग्रजीत नाव टाईप करा. 

– त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून पासवर्ड सेट करा. 

– त्यानंतर जिल्हा तालुका गाव महानगरपालिका किंवा नगरपालिका असेल त्यावर क्लिक करा. 

– त्यानंतर ऑथराईज्ड प्रश्नल मध्ये तुमच्या प्रोसेसनुसार विकल्प निवडा. 

– टम्स अँड कंडिशन क्लिक करून अपसेट या बटनावरती क्लिक करा

– त्यानंतर तुमची तिथे यशस्वीरित्या लॉगिन होईल. 

– लॉगिन झाल्यानंतर तुमचे अर्ज भरा. 

–  तिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय दिसेल.  

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार 4500 रुपये 

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले आहेत परंतु त्यांच्या खात्यावरती अजून या योजनेचे रक्कम जमा झाले नाही त्या महिलांना जुलै महिन्याच्या आणि ऑगस्ट महिन्याचे तसेच सप्टेंबर महिन्याचे तिन्ही महिन्याचे 1500 रुपये मिळून असे चार हजार पाचशे रुपये एक सोबत मिळणार आहेत. 

Leave a Comment

error: Content is protected !!