Government Jobs : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही एखादी सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू झालेली आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. जर तुम्ही इथे अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर कशाप्रकारे अर्ज करू शकता. वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता सर्व खालील प्रमाणे दिलेले आहे त्यासाठी हा लेख सविस्तर प्रमाणे वाचा Government Jobs
सर्वात प्रथम आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एक भारत सरकारची सरकारी कंपनी आहे. त्यामुळे तुम्ही इथे अर्ज करू शकता तुम्हाला येथे नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2024 असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला या भरतीच्या पदासाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी या कंपनीच्या www.newindia.co.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी तरुणाचे ग्रॅज्युएशन पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते. या नोकरीसाठी देशाभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गासाठी 190 जागा राखीव आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी 62 जागा राखीव आहेत एकूण 325 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
NAICL मध्ये अर्ज करणार उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झालेले असावे. ते नोकरीसाठी 21 ते 31 वया गटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा सूट देण्यात येणार आहे या नोकरी बाबत अधिक सूचना तुम्ही वेबसाईटवर पाहू शकता.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अप्रेंटशिप साठी निवड झाल्यावर उमेदवारांना ट्रेनिंग कालावधीत 9 हजार रुपयांची स्टायपेंड दिली जाईल. या नोकरीसाठी उमेदवारीची निवड लेखी परीक्षा आणि प्रादेशिक भाषा परीक्षा घेऊन करण्यात येणार आहे. ही परीक्षा 12 ऑक्टोबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2024 या कालावधीत होण्याची शक्यता आहे.