सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; NIACL मध्ये 325 पदांची भरती जाणून घ्या सर्व माहिती

Government Jobs

Government Jobs : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही एखादी सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरू झालेली आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. जर तुम्ही इथे अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर कशाप्रकारे … Read more

error: Content is protected !!