सोन्याच्या दरात झाला मोठा बदल; दर पाहून तुम्ही ही होताल हैराण; जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव September 16, 2024 by rushi WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Gold Rate Today : आज आठवड्याचा पहिला दिवस सोन्याचे आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये बदललेले आहेत. सोमवारी सोन्याच्या भावामध्ये पाचशे रुपयांची वाढ झाली तर चांदीचा दर दोन हजार रुपयांनी वाढलेला आहे. 13 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर यादरम्यान सोन्या आणि चांदीच्या दारामध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या मनामध्ये खरेदी बाबत संभ्रम निर्माण होत आहे. तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर जाणून घ्या. Gold Rate Today सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा सोन्याचा नवीन दर आज सोन्याचा भाव मध्ये मोठा बदल झालेला आहे. आज सोन्याचा दर पाचशे रुपयांनी वाढलेला आहे 999 शुद्धता असलेला 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 44 रुपये पर्यंत दहा ग्रामर बंद झालेला आहे. मधल्या दोन दिवसांच्या सुट्टीमुळे हे दर जाहीर केले नव्हते. सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा मात्र आता 16 ऑक्टोबरला दोन दिवसांनी दर वाढीस उघडलेले आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 694 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आलेला आहे. तर दागिने बनवण्यासाठी उपयुक्त असलेले सोने 916 भाव 67504 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झालेला आहे. सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा चांदीच्या भावात बदल खरंतर सोन्याप्रमाणे चांदीच्या भावात मोठ्या प्रमाणे वाढ झालेली आहे. आज चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या चांदीचा भाव 88 हजार 600 रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे. 999 शुद्धता असलेल्या चांदीचा उग्र किंमत आहे. 13 सप्टेंबर पासून आतापर्यंत सोन्याचे किमतीमध्ये जवळपास 5000 हून अधिक वाढ झालेली आहे.