कापसाला मिळणार 10 हजार रुपये भाव, बाजार अभ्यासकांनी काय दिली महत्त्वाची माहिती जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate : खरं तर यंदा राज्यामध्ये अपेक्षित असा पाऊस झालेला आहे आणि एक ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस झाल्यामुळे पेरणी ही वेळेवर झालेली आहे. त्यामुळे यंदा सर्वच शेतकऱ्यांची पीक भहरत आलेले आहे. परंतु मध्यंतरी अचानक झालेल्या अतिवृष्टी सारखा पावसाने मराठवाड्यातील काही भागांमध्ये शेती पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. Cotton Rate

यामुळे शासन अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देखील घोषणा केलेली आहे. गेल्या वर्षी सारखी यंदाही परिस्थिती निर्माण होणार का? बाजारामध्ये कापसाला आणि सोयाबीनला योग्य दर मिळणार का? बाजार तज्ञांचे काय म्हणणे आहे हे देखील आपण सविस्तरपणे ते लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

तुम्हाला तर माहीतच आहे कापूस पिके महाराष्ट्र मधले एक नगदी पीक आहे याचे उत्पादन मराठवाडा विदर्भ खानदेश या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तसेच यावर्षी चांगला पावसामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे परंतु मध्यंतरी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी सारख्या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केलेले आहे.

जर तुम्ही कापूस पिकांची लागवड केली आहे. तुम्हालाही पुढील काळामध्ये कापसाला कसा दर मिळणार हे जाणून घ्यायचे आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच असणार आहे दरवर्षी विजयादशमी पासून म्हणजे दसऱ्यापासून कापसाला खरेदी सुरुवात होती बाजारामध्ये नवीन कापसाची आवक वाढत असते.

कापसाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खानदेश येथील धरणगाव मध्ये कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे इथे कापसाला कमाल 7156 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळालेला आहे कापूस खरेदीच्या मुहूर्तावर कापसाला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण झालेला आहे.

कापसाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु अद्याप नवीन कापूस खरेदी करायला सुरुवात झालेली नाही परंतु त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापसाला तथापि दहा हजार रुपये सादर मिळाला हवा दोन वर्षापासून कापूस बाजार भाव हा कमी असल्याने शेतकऱ्यांना कोळी मूलदरामध्ये त्यांचा माल विकावा लागत होता परंतु शेतकऱ्यांची इच्छा आहे की यंदा कापसाला चांगला भाव मिळावा

कापसाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

बाजार तज्ञांचे काय म्हणणे

बाजार अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार यांना कापसाला चांगला भाव राहण्याची शक्यता आहे हा हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून चांगला असणार आहे.

बाजार तज्ञांच्या म्हणणे यंदा कापसाचे भाव साडेआठ हजार रुपयांच्या हातात राहण्याची शक्यता नाही यंदा दरहा दहा हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कापसाचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही या वेळेस कापूस लागवड केली असेल तर गेल्या वर्षाच्या उत्पादित कापसाच्या तुलनेत यांना कापसाला अधिकच भाव मिळणार अशी माहिती बाजारातज्ञाकडून वर्तवण्यात येत आहे परंतु आता नवीन कापसाची आवक वाढेल आणि बाजारामध्ये खरेदीला सुरुवात होईल तेव्हापासून दर कसे राहतात त्याच्याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

1 thought on “कापसाला मिळणार 10 हजार रुपये भाव, बाजार अभ्यासकांनी काय दिली महत्त्वाची माहिती जाणून घ्या”

Leave a Comment

error: Content is protected !!