सरकारच्या या योजनेमध्ये एक ऑक्टोबर पासून होणार नवीन नियम लागू
post office scheme : पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक अशा लोकप्रिय योजना चालवल्या जातात. त्या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम तयार करू शकता. जेणेकरून तुम्हाला ही रक्कम उपयोगी पडेल. जर आपण भविष्याचा दृष्टिकोनातून विचार केला तर गुंतवणूक करणे खूप आवश्यक आहे. अनेक जण गुंतवणुकीसाठी शेअर मार्केटकडे पर्याय म्हणून पाहतात. परंतु त्यामध्ये गुंतवणूक सुरक्षित नसते. जर … Read more