महिलांच्या बँक खात्यात येणार ₹5 हजार रुपये, सरकारची नवीन योजना सुरू, यादीत तुमचे नाव आहे का तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Subhadra Yojna : महिलांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरात महिलांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होणार आहेत. सरकारने एक महत्त्वकांशी योजना राबवली आहे. सरकार नेहमीच महिलांना सक्षमीकरण बनवण्यासाठी लोक कल्याणकारी योजना राबवत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे त्यांचे औचित्य साधून महिलांसाठी एक खास योजना राबवली आहे. Subhadra Yojna

👇👇👇👇👇👇

या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होणार आहेत. वर्षभरामध्ये एकूण दहा हजार रुपये महिलांना देण्यात येणार आहेत. या योजनेचे नाव सुभद्रा योजना असे ठेवण्यात आलेले आहे. ही योजना ओडिसा सरकारने सुरू केलेली आहे. त्यामुळे राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी असू शकते.

👇👇👇👇👇👇

सरकारची महत्त्वाची योजना

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सरकारने एक महत्त्वाची योजना राबवली आहे. ही योजना ओडिसा सरकार अंतर्गत राज्यातील महिलांना प्रति वर्ष दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात दिले जाणार आहे. या योजनेचे नाव सुभद्रा योजना असे ठेवण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये 21 ते 60 वर्षे व या गटातील महिलांना दरवर्षी दहा हजार रुपये दिले जाणार आहे. ओडिशचे मुख्यमंत्री मोहन चरण माजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला ही योजना सुरू केलेली आहे.

👇👇👇👇👇👇

महिलांच्या खात्यात जमा होणार दहा हजार रुपये

ओडिसा सरकारने राज्यातील महिलांसाठी थेट दहा हजार रुपये देणार अशी घोषणा केलेली आहे. ही रक्कम महिलांच्या दोन टप्प्यांमध्ये खात्यात जमा होणार आहे. ही योजना पाच वर्षांसाठी म्हणजे 2029 पर्यंत सुरू असणार आहे. या योजनेचा एक हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिन व दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना दिला जाणार आहे. या पैशाच्या माध्यमातून मला आपला आर्थिक भार सांभाळू शकतील.

👇👇👇👇👇👇

या महिला असणार पात्र

  • तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्ही मूळ ओडिसा राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा किंवा राज्य सुरक्षा योजनांमध्ये या महिलांचे नाव शिधापत्रिकेत असावे.
  • तसेच तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे
  • योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे वय 21 ते 60 वर्षे असावे.

👇👇👇👇👇👇

सुभद्रा योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जन्म प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • पत्त्याचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी पुरावा
  • मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता

👇👇👇👇👇👇

असा करा अर्ज

तुम्ही अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला येण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे ऑनलाइन अर्ज साठी त्यांना समुद्र पोर्टलचा वापर करावा लागेल तर ऑफलाईन अर्जासाठी ते स्थानिक बँक पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा केंद्र मध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.

👇👇👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!