Soybean market price : सध्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवली आहे. सरकार अंतर्गत अनेक अशा योजना परंतु शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना कमी पडत नाही. महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. यामुळे महिलांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु बळीराजा अजूनही ना खुश आहे. Soybean market price
या शेतकऱ्यांच्या खात्यावराती जमा ₹2000 होणार यादीत नाव पहा
या शेतकऱ्यांच्या खात्यावराती जमा ₹2000 होणार यादीत नाव पहा
या शेतकऱ्यांच्या खात्यावराती जमा ₹2000 होणार यादीत नाव पहा
या शेतकऱ्यांच्या खात्यावराती जमा ₹2000 होणार यादीत नाव पहा
शेतकऱ्यांना हमीभाव पेक्षा हजार ते बाराशे रुपये कमी दराने सोयाबीन विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांवरती मोठे आर्थिक संकट येऊ शकते. आणि शेतकऱ्यांनी सोयाबीनचा दर वाढेल या अपेक्षा पोटी वर्षभर सोयाबीन घरीच ठेवलेले आहे. परंतु भाव कमीच होत आहेत.