मोफत सोलर स्टोव्ह मिळणार फक्त इथे अर्ज करा ही सरकारी योजना सुरू


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Solar Stove for Home : देशभरातील महिलांना उन्नती व सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकार अनेक योजना राबवत आहे. त्या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक लाभ व घरामध्ये लागणाऱ्या वस्तू देते. समाजात महिलांना अधिक सन्मान आणि शक्ती देणाऱ्या अशा अनेक योजना आहे. सध्या त्या योजनेची माहिती नसते. त्यामुळे या योजने पासून वंचित राहतात. अशीच एक योजना ज्याद्वारे महिलांना मोफत सोलार स्टोव्ह दिला जातो. Solar Stove for Home

या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे महिलांना आता पटकन शिजवता येणार आहे. आणि स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅस किंवा विजेची बचत होणार आहे. सध्या देशभरामध्ये गॅस सिलेंडरच्या किंमत खूप वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये महिलांना घर चालवणे खूप अवघड झाले आहे. महागाईच्या काळामध्ये पैसे वाचवण्यासाठी महिलांना मोठी तडजोड करावी लागत आहे. तसेच स्वयंपाक घरातून निघणाऱ्या धूरापासून किंवा ग्यास पासून महिलांची रक्षण होईल. एलपीजी जाळल्यामुळे NOx,SO2 बाहेर पडतो.

या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत मिळणार मोफत सोलार स्टोव्ह

सरकारांतर्गत महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशीच एक योजना त्या योजनेअंतर्गत महिलांना मोफत सोलर स्टोव्ह दिला जात आहे. हा सौर ऊर्जावर चालवला जात आहे . त्यामुळे तुम्हाला वाढत्या महागाईपासून टेन्शन मिटणार आहे. कारण महागचे दर वाढले किंवा कमी झाले तर तुम्हाला काही फरक पडणार नाही.

या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हाच तो एकदम उत्कृष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रकारचा अडचण येणार नाही. हा स्टोव्ह इंडियन ऑइल कंपनीकडून येत आहे. जो समाजातील अशा लोकांना दिला जाईल ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसेल म्हणजे ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी असणार आहे.

या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या नागरिकांना मिळणार लाभ

या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तरच या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. तसेच तुम्ही या योजनेमध्ये फक्त महिलाच अर्ज करू शकणार आहात अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पेक्षा जास्त असावे या योजनाच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य सरकारी नोकरदार असेल तर त्यांनाही मिळणार नाही.

आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचे दोन पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे.

या योजनेचा अर्ज इथे करा

या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रकारे द्वारे अर्ज करताना नारायण तुम्हाला त्यासाठी इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल जिथे तुम्हाला या योजनेच्या तपशील वर माहिती मिळेल इथे तुम्ही सविस्तरपणे अर्ज करू शकणार आहात.

तुम्हाला बुकिंग चा पर्याय दिसेल ज्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही योग्य ती माहिती भरून सविस्तर अर्ज भरू शकता अर्ज भरल्यानंतर सबमिट करा यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल त्यामुळे तुम्हाला मोफत सोलर स्टोव्ह मिळेल आणि तुमची महागाई पासून सुटका होईल ज्यामुळे तुमचे आर्थिक भविष्य सुधारेल.

Leave a Comment

error: Content is protected !!