SBI बँक अंतर्गत नागरिकांना मिळणार 1 लाख रुपये कमवण्याची संधी, कसे ते जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI FD Plan : स्टेट बँक ऑफ इंडिया ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची योजना राबवली आहे. ही योजना खूप लोकप्रिय बनत चालली आहे. त्यामुळे नागरिक या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत जर तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर आम्ही या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत. SBI FD Plan

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ₹4500 रुपये यादीत नाव तपासा

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अमृत कलश योजना नावाची एक महत्त्वकांशी योजना राबविली जात आहे ही योजना गुंतवणूकदारांना उच्च परताव्यास सुरक्षा गुंतवणूक प्रधान करते चला तर जाणून घ्याव्या या योजनेची सविस्तर माहिती.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ₹4500 रुपये यादीत नाव तपासा

योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ₹4500 रुपये यादीत नाव तपासा

गुंतवणूकदाराला व्याज किती मिळणार

समजा एखाद्या व्यक्तीने या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास सहा लाख रुपये गुंतवले तर चारशे दिवसानंतर त्याला अंदाजे 46 हजार सहाशे 85 रुपये व्याज मिळणार आहे तसेच म्युच्युरिटी वर एकूण रक्कम सहा लाख 46 हजार 685 रुपये होईल.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ₹4500 रुपये यादीत नाव तपासा

आवश्यक पैशांची गरज

जर समजा तुम्हाला आवश्यक अचानक पैशाची गरज भासली तर तुम्ही एफडी मदतपूर्वक खंडित करून ही रक्कम काढू शकता त्यासाठी तुमच्यावर काही दंड ही आकारला जाऊ शकतो समजा पाच लाखांपेक्षा कमी एफडी वर झिरो पॉईंट 5 टक्के दंड आणि पाच लाखांपेक्षा अधिक च्या एफडीवर 0.1% दंड

अमृत कलश योजनेचे फायदे

एसबीआयची अमृत कलश योजना ही गुंतवणूकदारासाठी उत्तम पर्याय आहे या मध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि परतावा ही चांगला मिळेल. ही योजना विशेषतः त्यांच्यासाठी योग्य त्यांना त्यांची बचत 400 दिवसांसाठी करायचे आहे ज्येष्ठ नागरिकांनी एसबीआय कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त फायदे आणि आकर्षक बनत चाललेली ही योजना आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!