Ration card online apply | सध्या रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे. शिधापत्रिका अंतर्गत राज्यामध्ये आणि देशभरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवला जात आहेत. याचा फायदा सर्वसामान्य होत आहे. केवळ शिधापत्रिकाच्या मदतीने तुम्ही विविध सरकारी योजनेचा देखील लाभ घेऊ शकता. शिधापत्रिकांतर्गत तुम्हाला स्वस्त धान्य देखील मिळते जर तुम्ही दारिद्र रेषेखाली राहत असाल तर तुमच्यासाठी बीपीएल कार्ड देखील बनवले आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला मोफत धान्य मिळू शकेल. Ration card online apply
या नागरिकांना मिळणार राशन कार्ड अंतर्गत मोफत वस्तू यादीमध्ये तुमचे नाव तपासून पहा
शिधापत्रिकाच्या नियमांमध्ये बदल
या नागरिकांना मिळणार राशन कार्ड अंतर्गत मोफत वस्तू यादीमध्ये तुमचे नाव तपासून पहा
या नागरिकांना मिळणार राशन कार्ड अंतर्गत मोफत वस्तू यादीमध्ये तुमचे नाव तपासून पहा
शिधापत्रिका चे नवीन नियम
- ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्यांना आता ई- केवायसी करावी लागेल. केवायस करणे प्रत्येकासाठी अनिवार्य असणार आहे. घरातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन त्यांची केवायसी करून घ्यायची आहे.
- समजा एखाद्या कुटुंबाची ई केव्हाची प्रक्रिया पूर्ण नाही तर त्यांचे रेशन कार्ड अवैद्य मानले जाणार आहे.
- शिधापत्रिका निष्क्रिय झाल्यानंतर तुम्हाला सरकारकडून मदत मिळणार नाही.
- देशातील काही राज्यांमध्ये रेशन घेताना शिधापत्रिकाधारकांना अंगठा लावून त्याचे पडताळणी करणे बंधनकारक असणार आहे.
- शिधापत्रिका वर तुमच्या कुटुंबातील सर्वांचे नाव नोंदवले आहे. त्यांचीही पडताळणी करणे बंधनकारक असणार आहे.
- या नवीन नियमानुसार कुटुंबातील सदस्यांचे मृत्यू झाला असल्यास त्यांचे नाव काढून टाकण्यात येणार आहे
- तुम्ही तुमच्या रेशन कार्ड डीलर्सकडून स्वस्त दरामध्ये धान्य घेणे अनिवार्य असणार आहे.
नवीन नियमाचे पालन न केल्यास रेशन कार्ड होऊ शकते रद्द
या नागरिकांना मिळणार राशन कार्ड अंतर्गत मोफत वस्तू यादीमध्ये तुमचे नाव तपासून पहा
जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने रेशन कार्ड काढले असेल आणि या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने शिधापत्रिकाच्या नियमात बदल केले आहे. जर तुम्ही तुमचे रेशन कार्ड बनवले असेल पण तुम्ही नवीन शिधापत्रिका नियमात बसत नसेल तर तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते. देशातील जे नागरिक शिधापत्रिकेचे नवीन नियम पाळणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड अवैद्य ठरवण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.