सरकारच्या या योजनेमध्ये एक ऑक्टोबर पासून होणार नवीन नियम लागू


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

post office scheme : पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक अशा लोकप्रिय योजना चालवल्या जातात. त्या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम तयार करू शकता. जेणेकरून तुम्हाला ही रक्कम उपयोगी पडेल. जर आपण भविष्याचा दृष्टिकोनातून विचार केला तर गुंतवणूक करणे खूप आवश्यक आहे. अनेक जण गुंतवणुकीसाठी शेअर मार्केटकडे पर्याय म्हणून पाहतात. परंतु त्यामध्ये गुंतवणूक सुरक्षित नसते. जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक आणि भरगोस परतावा पाहत असाल तर पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळू शकता.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पोस्ट ऑफिसच्या योजनेवर भरघोस व्याज मिळत आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तीमाहिसाठी सरकारने कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये व्याजदर बदल केलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये लोक आता ऑक्टोबरची वाट पाहत आहेत. एक ऑक्टोबरला पुन्हा एकदा सरकार या योजनेच्या व्याजदरामध्ये वाढ करणार आहे. अशा परिस्थितीमध्ये अल्पबचत योजनेला नवीन व्याजदर मिळू शकतात. post office scheme

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारने बराच काळ PPF वरील व्याजदरामध्ये बदल न केल्यामुळे सर्वाधिक लोक याची वाट पाहत आहेत. अशांमध्ये गुंतवणूकदाराला या योजनेतील वाडीव व्याजदराची आशा आहे. कोणत्या पोस्ट ऑफिस योजनेवरील सध्या किती व्याज मिळत आहे. हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ जर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये पोस्ट ऑफिस योजनेत गतवणूक करायचा असेल तर कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक करणे असू शकते हे आपण जाणून घेऊ.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पोस्ट ऑफिस योजना

पोस्ट ऑफिस अंतर्गत राबवण्यात येणार आहे पोस्ट ऑफिस बचत खात्यावर चार टक्के एका वर्षाच्या टाईम डिपॉझिट वर 6.9% दोन वर्षाचा टाईम डिपॉझिट वर 6 टक्के तीन वर्षाच्या टाईम डिपॉझिट वर 7.1% पाच वर्षाच्या टाईम डिपॉझिट वर 7.5% टक्के पाच वर्षाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीमवर 6.7% आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 8.2% तसेच पब्लिक प्रावेट फंड स्कीमवर 7.1% सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2% राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 7.7% किमान विकासपत्रावर 7.5% महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 7.5% व्याज मिळत आहे.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

येथील काही योजनेचे पर्याय तुम्हाला बँकेत मिळणार आहेत तर काही योजना पोस्ट ऑफिस मध्ये मिळतील नॅशनल सेविंग सर्टिफिकेट महिला सन्मान बचत प्रमाणपत्र मंथली इन्कम स्कीम अशा योजना आहेत ज्या तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुरू कराव्या लागणार आहेत.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या योजनेचे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करू शकता इथे तुम्हाला भरगोस व्याज मिळणार आहे आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेला या योजनेमध्ये व्याजदरात बदल होणार आहे तर सरकार व्याजदर वाढीव देत आहे का कमी करीत आहे याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!