पंजाबराव यांचा मोठा अंदाज; राज्यात निर्माण होणार पूर परिस्थिती या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊसाला सुरवात होणार असा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने नुकताच वर्तवला होता. त्याच हवामान अंदाज मध्ये राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार असा देखील अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे. Panjabrao Dakh

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी

👇👇👇👇

इथे क्लिक करा

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार राज्यात लवकरात परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. परतीचा पाऊस कधी सुरू होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता. परंतु राज्यात लवकरात परतीचा पाऊस सुरू होणार आहे. हा परतीचा पाऊस राज्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ घालणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी

👇👇👇👇

इथे क्लिक करा

अशातच राज्यातील ज्येष्ठ हवामान अभ्यासक आणि शेतकऱ्यांचे विश्वासू पंजाबराव यांनी नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे. यांनी त्यांच्या Youtube चैनल वरती हा हवामान अंदाज प्रसार केलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये राज्यातील हवामान कसे राहणारे या संदर्भात महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया पंजाबराव काय म्हणतात.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी

👇👇👇👇

इथे क्लिक करा

कसे असणार महाराष्ट्रातील हवामान

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन ऑक्टोबर पर्यंत राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडणार पावसाला 20 सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे. यापूर्वी राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु पंजाबराव यांनी सांगितले होते की राज्यात 21 22 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी

👇👇👇👇

इथे क्लिक करा

त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी आपले कामे उरकून घेणे अपेक्षित आहे. कारण जर मोठा पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे नुकसान होणे हे निश्चित आहे. कारण सध्या बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन यासारख्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेपूर्ण हे काम त्वरित पूर्ण करावे पंजाबराव यांनी 20 सप्टेंबर पासूनच पावसाला सुरुवात होणार असा हवामान अंदाज दिलेला होता. म्हणजे राज्यात तब्बल 2 ऑक्टोबर पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी

👇👇👇👇

इथे क्लिक करा

तसेच पंजाब रानी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, कोकण खानदेश उत्तर महाराष्ट्र यासोबत मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शतकांची विशेष काळजी घ्यावी. त्यासोबत आपली शेतातील पिके काढलेले योग्य ठिकाणी झाकून ठेवावे. कारण अचानक मोठा पाऊस झाल्यास शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होऊ शकते. आता हा हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी पूरक ठरणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!