Panjabrao Dakh Havaman Andaj : खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी राज्यांमध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. एक सप्टेंबर पासून ते पाच सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत होता. अनेक ठिकाणी अतिवृष्टी सरकार पाऊस झाला काही ठिकाणी शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळित झाले होते. Panjabrao Dakh Havaman Andaj
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
राज्याचे जेष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी तेही एक हवामान अंदाज वर्तवला होता. त्यांनी सांगितले होते की एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान राज्यांमध्ये मुसळधार अति मुसळधार पाऊस पडणार. अशातच पुन्हा ही एकदा राज्याच्या हवामानाबाबत पंजाबराव यांनी मोठे भाषे केलेले आहे. राज्यामध्ये महाराष्ट्रात येत्या काळात पाऊस कधी आगमन करेल याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. हाच हवामान अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये 13 तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवली आहे. ११ सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस हजेरी लावणार आहे. त्यानंतर राज्यामध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळू शकते. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याबाबत बोलायचं झाल्यास 12 सप्टेंबर पासूनच पावसाला सुट्टी राहणार असे त्यांनी सांगितले आहे. धाराशिव, बार्शी, सांगली, सातारा, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, नगर या जिल्ह्यात उद्यापासून हवामान कोरडे राहणार असा हवामान अंदाज पंजाबराव यांनी वर्तवलेला आहे.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
12 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातून पाऊस उघडदीप आणि जवळपास 19 ते 20 सप्टेंबर पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार असे पंजाबराव यांनी सांगितले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन उडीद यासारख्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
परंतु पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 सप्टेंबर पर्यंत हवामान कोरडे राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन उडीद यासारखे पीक काढून घ्यावे आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. कारण वीस तारखे नंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. 20 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील काही भागात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा हवामान अंदाज पंजाबराव यांनी वर्तवलेला आहे.
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
मध्यंतरी अधिकच पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले होते. परंतु आता पंजाबराव यांनी पुन्हा एकदा हवामान अंदाज वर्तवला आहे. या मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीपासून वाचण्यास मदत होणार आहे. आता पंजाब यांचा हवामान अंदाज किती खरा ठरते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे .
1 thought on “पंजाबराव यांचा मोठा हवामान अंदाज; या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार”