Mazi Ladki Bahin Yojana : राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. यामुळे आता महिलांना अर्ज करण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही. आणि महिलांची अर्ज देखील लवकरच अप्रू होणार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये शासनांतर्गत देण्यात येणाऱ्या लाभ लवकरात लवकर जमा होणार आहे. Mazi Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

यांनाच मिळणार लाडकी बहिण योजनेचा लाभ
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे व त्यांच्याकडे डोमासाईल असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
- माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे तरच या योजनेमध्ये अर्ज करू शकणार आहेत.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे असे असल्यास त्यांना या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही.
या योजनेत अर्ज करण्याची नवीन पद्धत
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
जर तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर या योजनेच्या ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहेत इथे अर्जदार नवीन असल्यास खाते तयार करा यावरती क्लिक करा आधार कार्ड प्रमाणे तुमचे नाव इंग्रजी मध्ये लिहून घ्या त्यानंतर मोबाईल नंबर टाकून पासवर्ड सेट करा तसेच पुढील येणाऱ्या पायांमध्ये माहिती व्यवस्थित भरून हा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता.
1 thought on “माझी लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता यांनाच मिळणार ₹4500 रुपये, आली मोठी अपडेट समोर”