Mazi Ladki Bahin 3rd Installment List Out : लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्त्याची प्रतीक्षा करत असणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. या महिलांच्या खात्यावरती हि रक्कम लवकर जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तसेच या योजनेबाबत काही अत्यंत महत्त्वाची अपडेट देखील समोर आलेली आहे तीच बातमी आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Mazi Ladki Bahin 3rd Installment List Out
लाडक्या बहिण योजनेचे ₹4500 रुपये तुमच्या खात्यावरती होणार का जमा
👉यादीत नाव तपासून पहा 👈

राज्यातील महिला 30 सप्टेंबर पूर्वी करू शकतात अर्ज
लाडक्या बहिण योजनेचे ₹4500 रुपये तुमच्या खात्यावरती होणार का जमा
👉यादीत नाव तपासून पहा 👈
मुख्यमंत्र्यांचे ट्विट चर्चेत
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नुकताच ट्विट केलेला आहे. त्यात ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले आहे की दीड हजार ही छोटी रक्कम वाटत असले तरी महिला भगिनींसाठी ती छोटी नाही. आमच्या सरकारने मुलींना उच्च शिक्षण घेता यासाठी 100% फी माफ केली आहे. लेक लाडकी, लखपती योजना सुरू केली आहे.
लाडक्या बहिण योजनेचे ₹4500 रुपये तुमच्या खात्यावरती होणार का जमा
👉यादीत नाव तपासून पहा 👈
प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लखपती दीदी, ड्रोन दीदी, अशा योजना सुरू केलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना लखपती झालेले आम्हाला पाहायच आहे असे सांगितले आहे. या योजनेवर तुम्ही विश्वास दाखवला असला तरी काही जणांचा या योजनेवर संशय आहे. तुम्ही आम्हाला बळ दिले तर ही योजना 2000 किंवा त्याहून 3000 असे वाढू असेच सांगितले आहे.
Thanks for Shinde Saheb for their great help to poor ladies of My Maharashtra, Yug Yug Jio Saheb and Next Twenty Year Maharashtra sambhalo 🌹🌹🌹🌹🌹🙏