सरसकट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार 4500 रुपये ? जाणून घ्या तारीख आणि वेळ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची व अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. आता लवकरच महिलांचा खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे. व ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यानंतर अर्ज केले आहेत. अशा महिलांसाठी देखील एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्या महिलांच्या खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत. याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment

तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का ₹4500 रुपये

👇👇👇👇👇

इथे क्लिक करून तपासा

राज्यामध्ये सध्या लाडकी बहीण योजनेची तुफान चर्चा आहे. या योजनेची मोठ्या प्रमाणात लोकप्रियता वाढत चालली आहे. आतापर्यंत या योजनेमध्ये एक कोटीहून अधिक अर्ज स्वीकारले गेलेले आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दोन हप्त्यांचे पैसे देखील पाठवले आहेत. आता तिसऱ्या हप्त्यांची आतुरता महिलांना लागलेली आहे. याचबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का ₹4500 रुपये

👇👇👇👇👇

इथे क्लिक करून तपासा

मिळालेल्या माहितीनुसार ज्यांनी सप्टेंबर पूर्वी अर्ज दाखल केले आहेत. आणि त्यांचे आधार कार्ड लिंक झाले आहे. अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तिन्ही महिन्यांचे 4500 लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहेत.

तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का ₹4500 रुपये

👇👇👇👇👇

इथे क्लिक करून तपासा

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारांतर्गत राबवत येणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा त्याच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहे. आणि ज्यांचे बँक खाते डीबीटी इनेबल आहे. अशाच महिलांचा खात्यावरती पहिला आणि दुसरा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. परंतु बऱ्याच महिलांना या योजनेचे पैसे मिळालेले नाही. परंतु आता दोन्ही हप्त्यांचे पैसे हे तिसऱ्या हप्त्यात एकत्रित करून मिळणार आहेत म्हणजे महिलांना चार हजार पाचशे रुपये एक सोबत मिळणार आहेत.

तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का ₹4500 रुपये

👇👇👇👇👇

इथे क्लिक करून तपासा

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी होणार जमा ?

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा आता हा महिलांच्या खात्यावरती 14 ऑगस्ट रोजी पाठवण्यात आलेला आहे. तेव्हापासून सर्व महिला या आनंदी झालेले आहेत. आणि आता तिसरा हप्तात्याची वाट पाहू लागलेला आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा होणार का ₹4500 रुपये

👇👇👇👇👇

इथे क्लिक करून तपासा

सुरुवातीला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा पंधरा सप्टेंबर रोजी जमा होईल असे सांगण्यात येत होते. परंतु अद्याप तिसरा हप्ता जमा झालेला नाही. अधिकृत वेबसाईटवर पेमेंटच्या तारखे बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु लवकरात म्हणजे एक त्या दोन ते तीन दिवसांमध्ये हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये पाठवले जाईल अशी सूत्रांकडून माहिती सांगण्यात येत आहे. ज्या दिवशी हे पैसे महिन्यांच्या खात्यामध्ये पाठवले जातील तेव्हा ते संध्याकाळी चार वाजेच्या आत महिलांच्या खात्यावरती जमा होतील.

Leave a Comment

error: Content is protected !!