LPG गॅस सिलिंडरवर 15 सप्टेंबर पासून नवीन नियम होणार लागू; मोदी सरकारचा मोठा निर्णय


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas New Rules : सप्टेंबर महिना सुरू होता देशभरातील महागाईचा एक झटका नागरिकांना बसलेला आहे. एक सप्टेंबर 2024 रोजी एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्याने व्यावसायिक व्यापाऱ्यांसाठी वापरणारे 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या दरात ही वाढ करण्यात आलेली आहे. LPG Gas New Rules

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

गॅस सिलेंडर किमती

सध्या दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1691.50 तर कोलकत्ता मध्ये 18 02.50 आणि मुंबईमध्ये 1644 तसेच चेन्नईमध्ये 1855 उत्तर प्रदेश मध्ये 1842 या वाढीमुळे व्यावसायिक सेंटरच्या दरात सरासरी 39 रुपयांची वाढ झाली आहे यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे.

यांच्या खात्यामध्ये जमा झाले दोन हजार रुपये यादीमध्ये नाव आहे का तपासा

जे सामान्य नागरिक गॅस वापरत आहेत त्यांचे किमतीत कोणताही बदल झालेला नाही प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जे नागरिक गॅस वापरता आहेत त्यांना देखील याचा मोठा फायदा होतो आहे प्रधानमंत्री उज्वला योजना लाभार्थ्यांना सिलेंडरची किंमत 603 रुपये आहे. गरीब लोकांना स्वस्त दरा मध्ये गॅस सिलेंडर देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

यांच्या खात्यामध्ये जमा झाले दोन हजार रुपये यादीमध्ये नाव आहे का तपासा

गॅस सिलेंडर च्या दरात बदल का होतो

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की घरगुती आणि व्यवसायिक सिलेंडरच्या दरामध्ये महिन्याच्या प्रत्येक एक तारखेला किमती ठरवला जातात यामध्ये अनेक घटक भूमिका बजावत असतात.

यांच्या खात्यामध्ये जमा झाले दोन हजार रुपये यादीमध्ये नाव आहे का तपासा

गेल्या महिन्यातील ट्रेंड काय

गेल्या जुलै महिन्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली होती दिल्लीमध्ये 30 रुपयांची घट झाली होती परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये किमतीमध्ये किंचित बदल दिसून आले आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 39 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.

यांच्या खात्यामध्ये जमा झाले दोन हजार रुपये यादीमध्ये नाव आहे का तपासा

सरकारवर दबाव

सध्या वाढती महागाईमुळे सरकारवर मोठा दबाव वाढत चाललेला आहे आणि विरोधी पक्ष देखील हा मुद्दा उपस्थित करून सरकारला टार्गेट करत आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की एलपीजी च्या किमतीत हा बदल नियमित प्रक्रियेचा भाग आहे यावेळी केवळ व्यावसायिक सिलेंडर दर वाढले असले तरी त्याचा फटका सर्वसामान्यांनाही बसू शकतो. दरवाडीमुळे सर्वसामान्यावर जास्त बोजा पडणार आहे याची काळजी सरकारला आणि तेल कंपन्यांना घ्यावी लागणार आहे. तसेच ग्राहकांनाही गॅस चा वापर सुज्ञपणे करावा जेणेकरून खर्चावर नियंत्रण ठेवता येईल.

Leave a Comment

error: Content is protected !!