या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये, शासनाचा नवीन निर्णय


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahini Yojana : महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार अंतर्गत अनेक असे योजना राबवल्या जातात योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक ला व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते अशीच एक राज्य सरकारने मौतकांशी योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत महिलांना आता दर महिन्याला 1500 हजार रुपये मिळणार आहेत यासाठी अर्ज कुठे करायचा व कसा करायचा आपण याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य सरकार अंतर्गत एक महत्त्वकांक्षा योजना राबवली गेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना आता दर महिना 1500 रुपये मिळणार आहे त्यासाठी अर्ज पद्धत उद्यापासून सुरुवात होणार आहे. तर याबाबत अर्ज कसा करायचा व वार्षिक उत्पन्न किती असायला हवे याची सर्व माहिती आपण या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Ladki Bahini Yojana

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या महिला असणार पात्र

  • या योजनेचे लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असणार आहे.
  • त्यानंतर विवाहित विधवा घटस्फोट प्ररीत्यक्त्या, निर्धार महिला
  • वयाची किमान 21 वर्षे पूर्ण व कमाल 60 वर्ष मर्यादा असणार आहे
  • अर्ज करणार महिलांची बँक खाते असणे आवश्यक
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार रुपये पेक्षा जास्त नसावे.
  • अन्न विभागामार्फत राहू देणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतलेले नसावेत
  • ट्रॅक्टर वगळून चारचा किंवा नावावर नसेल तर अशा महिलांना मिळणार लाभ.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा.
  • आधार कार्ड आवश्यक
  • बँक खाते पासबुकची पहिली पानाची झेरॉक्स
  • राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड
  • योजनेच्या अटी शर्तीचे पालन करणे बाबत हमीपत्र
  • अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक

इथे करता येणार अर्ज

अंगणवाडी केंद्रामध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामपंचायत व महापालिकेचे वार्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्र व महा सेवा केंद्र येथे पात्र महिलांचा अर्ज सादर करता येणार.

अर्ज भरण्याची सुविधा

या योजनेत अर्ज करण्यासाठी एक जुलैपासून पात्र महिलांना अर्ज करता येणार आहेत

तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै

तसेच याची यादी 16 ते 20 जुलै पर्यंत प्रकाशित

पारूप यादीवर हरकत तक्रार करणे 21 ते 30 जुलै

लाभार्थी यादी अंतिम निवड प्रकाशित एक ऑगस्ट

लाभ देण्यास सुरुवात 14 ऑगस्ट पासून

2 thoughts on “या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये, शासनाचा नवीन निर्णय”

Leave a Comment

error: Content is protected !!