Ladki Bahin Yojana : सरकारचा सर्वात मोठ्या निर्णय! या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार ₹4500 रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana News : महाराष्ट्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे लवकरात महिलांच्या खात्यावरती आता ₹4500 जमा होणार आहेत यामुळे आता महिलांमध्ये आणखी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण राज्यामध्ये आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत त्यातच महिलांना ही रक्कम महत्त्वाची ठरणार आहे. Ladki Bahin Yojana News

राज्यामध्ये सध्या गौरी गणपती आगमन झाले असून नागरिक हे सण मोठ्या थाटामाटा साजरे करत आहेत अशातच लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे महिलांना आता 30 सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी केलेली आहे.

परंतु गेल्या महिन्यामध्ये अनेक अशा महिला आहेत त्या काही तांत्रिक व कागदपत्रे अपुरतेमुळे अर्ज करू शकल्या नाहीत. अशा महिलांना आता अर्ज केल्यानंतर आधीचे दोन महिने आणि आत्ताच्या महिन्याचे तीन हप्ते एक सोबत मिळणार आहेत यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचा समावेश असणार आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांचे रोख प्रोत्साहन दिले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या योजनेचे उद्दिष्ट 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित घटस्फोटीत आणि निर्धार महिलांना सहाय्य करणे होय.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 ऑगस्ट रोजी घोषणा केली होती की या योजनेचा विस्तार करून राज्यातील जवळपास 2.5 कुटी महिलांना दिला जाणार आहे. तसेच आतापर्यंत राज्यामध्ये 1.7 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वर्ग करण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे.

फक्त याच महिलांना मिळणार योजनेचा लाभ

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही महिना अजून अकराच्या राज्याच्या अर्थसंकल्पनामध्ये जाहीर करण्यात आयनलेली आहे या योजनेसाठी वार्षिक 46000 कोटी रुपये खर्चाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यांचे वार्षिक कुटुंब उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच महिला या योजनेमध्ये पात्र ठरणार आहे.

तसेच या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये तर मिळणारच आहेत पण याबरोबर तीन मोफत गॅस सिलेंडर देखील मिळणार आहेत त्यामुळे ही योजना महिलांसाठी एक वरदान कारक ठरलेली आहे व या योजने ची लोकप्रियता देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे.

5 thoughts on “Ladki Bahin Yojana : सरकारचा सर्वात मोठ्या निर्णय! या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार ₹4500 रुपये”

Leave a Comment

error: Content is protected !!