लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता थेट महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार ₹4500 रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Letest update : लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरात महिन्याच्या खात्यावरती या योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे. त्यापूर्वी महिलांना काही अटी पूर्ण करावा लागणार आहे. तरच मुलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. Ladki Bahin Yojana Letest update

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर महिलांच्या खात्यावरती एका सोबत तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. म्हणजे दोन महिन्याचे पैसे सोबत जमा करण्यात आलेले आहेत. आता महिलांना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. महिलांच्या खात्यामध्ये 4500 जमा होतील पण ते कोणत्या महिलांच्या खात्यावरती जमा होतील आणि महिलांना काही महत्त्वाचे कामे देखील पूर्ण करावे लागणार आहेत.

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहेत. त्यांचा अर्ज देखील मंजूर झाला आहे. परंतु खात्यात पैसे झाले नाही अशा महिलांनी त्यांच्या बँकेत जाऊन त्यांच्या आधार लिंक आहे का तपासून घ्या. आधार लिंक नसेल तर लिंक करून घ्या तरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे.

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बँक तुमची काही दिवसातच आधार लिंक करून देते. तसे तुमचे जुने अकाउंट लिंक असेल तर ते डिटेल काढून त्या जागी नवीन अकाउंट ऍड करता येणार आहे. ही प्रक्रिया तुम्ही लवकर लवकर पूर्ण केली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट ला महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे. त्यानंतर सर्व महिलांना तिसरा हप्त्याची आतुरता लागली होती. आता महिलांची प्रतीक्षा संपली आहे. आता तिसऱ्या हप्त्याची तारीख आणि वेळ समोर आलेली आहे.

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणखी बहिणीने दुसरा हप्ता 15 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत तुमची अधिकृत माहिती दिलेली नाही. 15 सप्टेंबरला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं बोललं जात होतं.

error: Content is protected !!