ई -श्रम लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी, खात्यामध्ये 1 हजार रुपये जमा, यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

EShram Card Payment Status Check : सध्या श्रम कार्ड धारकांसाठी एक अत्यंत चांगली बातमी समोर आलेली आहे. तुमच्याकडे ईश्रम कार्ड असेल आणि तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे तर चला तर जाणून घेऊया संपूर्ण बातमीबद्दल माहिती.

यादीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी इथे क्लिक करा

सिम कार्ड योजना ही भारत सरकारची एक महत्त्वकांशी योजना आहे याचा उद्दिष्ट असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहे या योजनेअंतर्गत देशभरातील कामगारांना श्रम कार्ड दिले जाते ज्याद्वारे ते विविध सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात या योजनेतील प्रमुख फायदे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया

तुमच्या खात्यामध्ये आले का दोन हजार रुपये चेक करण्यासाठी इथे क्लिक करा

सरकार अंतर्गत राबवून देणाऱ्या या योजनेमध्ये आरोग्य आणि विमा सुरक्षा कामगारांना दिली जाते त्यामुळे कामगारांना आरोग्य तपासण्या आणि विमा सुरक्षा मिळते. E- Shram Card Payment Status Check

तसेच या योजनेअंतर्गत नागरिकांना पेन्शन योजना देखील उपलब्ध आहे नागरिकांना प्रतिमा 1000 रुपये पर्यंत पेन्शन दिली तसेच शैक्षणिक आणि कौशल्य विकास कामगारांच्या मुलांना शैक्षणिक व कौशलिक विकासाच्या कार्यक्रमांमध्ये मदत केली जाते. छोटे उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील या योजनेच्या माध्यमातून दिले जातात.

यादीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी इथे क्लिक करा

लाभार्थी यादीमध्ये असे नाव तपासा

  • जर तुम्हाला या योजनेमध्ये नाव तपासाचे असेल तर तुम्ही ईशियम पोर्टलवर लॉगिन करून आपले नाव व इतर माहिती तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे.
  • त्यानंतर तिथे तुम्हाला विश्राम कार्डावर असलेला आयडी नंबर वापरून देखील यादी मध्ये नाव तपासू शकता.
  • त्यानंतर श्रम विभागात चौकशी करा आपल्या स्थानिक श्रम विभागामध्ये जाऊन किंवा फोन करून देखील तुम्ही यादीमध्ये नाव आहे का प्राप्त करू शकता.
  • काही वेळा हेल्पलाइन नंबर किंवा ईमेल पत्ते उपलब्ध असतात त्यांचा वापर करून देखील तुम्ही तुमचे माहिती मिळू शकता.
  • वर दिलेला कोणत्याही पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमचे नाव यादीमध्ये आहे का ते तपासू शकता.

(Disclaimer : नमस्कार मित्रांनो वर दिलेली माहिती आम्ही ही इंटरनेट द्वारे गोळा केलेली आहे या माहितीची अशक्तपण्याची स्वतंत्रपणे पडताळणी करा. आणि याबाबत आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही संबंधित माहितीची व्यवस्थित माहिती घेऊन प्रयोग करा )

1 thought on “ई -श्रम लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी, खात्यामध्ये 1 हजार रुपये जमा, यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा”

Leave a Comment

error: Content is protected !!