E-Shram Card Payment List 2024 : केंद्र सरकार अंतर्गत अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या योजना अंतर्गत आर्थिक आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना लाभ दिला जातो. हा लाभ फक्त गरीब लोकांना दिला जातो. अशीच एक योजना भारत सरकारने सुरू केली आहे. त्या योजनेचे नाव मध्ये श्रम कार्ड या योजनेअंतर्गत अनेक लाभ नागरिकांना दिले जातात. तर चला तर जाणून घेऊया या योजनेचे सविस्तर माहिती.
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
भारत सरकारची योजना
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
ई – श्रम कार्डासाठी आवश्यक कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पत्ता पुरवा
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
कोण अर्ज करू शकेल
या योजनेमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 16 ते 59 वर्षे असावे अर्जदार आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि कामगार वर्गाशी संबंधित असावा.
लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी खालील दिलेली सर्व माहिती वाचा
जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असा यादी डाऊनलोड करायचे असेल तर तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन यादी डाऊनलोड करू शकता की ते तुम्हाला होम पेज उघडेल मुख्य पृष्ठावर आपण देय सूची स्थिती दोन प्रकारे पाहू शकता.
इथे तुम्ही गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला बेनिफिशियल यादी किंवा भत्ता योजना या पर्यावरण क्लिक करा त्यानंतर नवीन पृष्ठ उघडेल आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ई श्रम कार्डाचा नंबर टाकून तुम्ही यादीमध्ये नाव पाहू शकता