कापूस सोयाबीन अर्थसहाय्य दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही? यादीत तुमचे नाव नाही ना


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Soybean Subsidy: राज्य सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून निविष्ठा स्वरूपात अनुदान दिले जाते. गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागला कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवरती मोठा काळ आला होता. या शेतकऱ्यांना बाजार भाव अपेक्षित मिळाला नाही आणि उत्पन्नही झाले नाही त्याचे कारण ठरले पावसाचा मोठा खंड अतिवृष्टी दुष्काळ परिस्थिती त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. Cotton Soybean Subsidy

याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹10

👉हजार रुपये यादीत नाव चेक करून पहा 👈

त्यामुळे शासनांतर्गत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य जाहीर केलेले आहे. परभणी जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन एकूण पाच लाख शेतकरी पात्र ठरले आहेत पर्यंत तीन लाख 24 हजार 969 शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही दोन लाख 40 हजार 915 शेतकऱ्यांची केवायसी प्रलंबित आहे.

याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹10

👉हजार रुपये यादीत नाव चेक करून पहा 👈

आधार कार्ड व बँक खात्याशी संबंधित माहितीची वापरासाठी एक लाख 18 हजार शेतकऱ्यांकडून संमती पत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र येणे बाकी आहे तरी संबंधित शेतकऱ्यांनी गाव अशी संबंधित कृषी सहाय्यकाकडे नाहरकत पत्र द्यावे ही केवायसी करून घ्यावी अशी आवाहन उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले आहे.

याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹10

👉हजार रुपये यादीत नाव चेक करून पहा 👈

गेल्या वर्षी शेतकऱ्यांना बाजार भाव कमी मिळाल्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते याबद्दल राज्य शासनाकडून खरेपातील ई -पिक पाहणी पोर्टलवर नोंदवून असलेल्या व कपाशी सोयाबीनच्या क्षेत्रानुसार परी गणना करून अर्थसहाय्यद देण्यात येणार आहे 20 गुंठे पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये तर वीस गुंठे पेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य दोन हेक्टर च्या मर्यादित देण्यात येणार आहे.

याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹10

👉हजार रुपये यादीत नाव चेक करून पहा 👈

राज्य सरकार अंतर्गत देण्यात ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल परंतु लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे लाभार्थी शेतकऱ्याकडून वैयक्तिक संबंधिपत्र किंवा सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र संबंधित कृषी सहायकाकडे जमा करणे आवश्यक असणार आहे.

याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹10

👉हजार रुपये यादीत नाव चेक करून पहा 👈

Leave a Comment

error: Content is protected !!