कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले का? इथून लाभार्थी यादी तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Soybean Subsidy : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक कशा मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टी कधी अवकाळी पाऊस तर कधी पावसाचा मोठा खंड तर कधी दुष्काळ. गेल्या अंगामध्ये शेतकऱ्यांना अशाच मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. अचानक आलेल्या अतिवृष्टीने आणि दुष्काळाने शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान केले होते. गेल्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा इथून तपासा यादीत नाव

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना काही आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टर पाच हजार रुपये देण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली होती. ही घोषणा सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे. या शेतकऱ्यांना पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे अपेक्षित असे उत्पादनही झाले नाही तसेच बाजारही भाव चांगला मिळाला नाही त्यांचा माल कवडीमोल दरामध्ये विकावा लागला. Cotton Soybean Subsidy

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा इथून तपासा यादीत नाव

अनुदान देण्यासाठी शासनाने एक नवीन प्रणाली पोर्टल विकसित केली आहे. या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड लिंक आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे. Cotton Soybean Subsidy

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा इथून तपासा यादीत नाव

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कापूस आणि साहेबांच्या अनुदान 21 ऑगस्ट 2024 ला शेतकऱ्यांच्या खात्यावरती होईल व कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि 10 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल असे सांगितले होते.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा इथून तपासा यादीत नाव

पण या दोन्ही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झाले नाही. आणि ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये मोठे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये कापूस सोयाबीन अनुदानावर चर्चा सध्या सुरू झालेले आहेत. त्या अनुदान याचे काही खात्री नाही अशी गाव पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा इथून तपासा यादीत नाव

यासाठी शासनाच्या अंतर्गत सात टक्के निधीतील मंजूर करण्यात आलेला आहे. 13 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्याचे आदेश कृषीमध्ये धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत. परंतु अद्याप अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नाही याबाबत स्पष्टता देखील दिलेली नाही.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा इथून तपासा यादीत नाव

आता कापूस सोयाबीन अनुदान वाटप कधी सुरू होणार हे देखील अद्याप माहिती समोर आलेली नाही. जर तुम्हालाही या अनुदानाची माहिती हवी असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा मी तुम्हाला याचे विषय नवीन आलेले भेट लवकर तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू.

Leave a Comment

error: Content is protected !!