राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे सरकारचे 10 धडाकेबाज निर्णय! Cabinet meeting


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cabinet meeting : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सरकारच्या राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी महायुती सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. ही बैठक मंगळवारी झालेली आहे. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकूण दहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या निर्णयामध्ये कोणकोणते नवीन निर्णय घेण्यात आले त्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. Cabinet meeting

राज्य मंत्रिमंडळाचे बैठकीतील 10 महत्त्वाचे निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारांतर्गत घेण्यात येणाऱ्या या मंत्रिमंडळामध्ये काटोल आर्वी इथे वरिष्ठ दिवानी न्यायाधीश न्यायालय पैठण गंगापूर येथे जिल्हा अतिरिक न्यायालय उभारण्यात येणार. तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले शेततळे वीज जोडणी साठी भरघोस अनुदान देण्यात आलेले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाचे बैठकीतील 10 महत्त्वाचे निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य मंत्रिमंडळ बैठकातील महत्त्वाचे निर्णय

  • पुणे छत्रपती संभाजी नगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
  • अमरावती जिल्ह्यातील नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार.
  • शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणी अर्थसहाय्य
  • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले विहीर शेततळे वीज जोडणी साठी भरीव अनुदान देण्यात येणार
  • थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ
  • अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार 36000 पेक्षा जास्त केंद्रीय प्रकाशन होणार.
  • औद्योगिक कामगार नेलेतल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
  • धारूर तालुक्यातील सुकळी गावचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
  • काटोल आर्वी इथे वरिष्ठ दिवानी न्यायाधीश न्यायालय पैठण गंगापूर येथे जिल्हा अतिरिक न्यायालय
  • हिंगोली स्वातंत्र न्यायिक जिल्हा

राज्य मंत्रिमंडळाचे बैठकीतील 10 महत्त्वाचे निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच यावेळी लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणतीही योजना बंद होणार नाही तसे देखील सांगण्यात आलेला आहे. तसेच शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले आहे. तसेच राज्यात १२१ टक्के प्रेरणा झालेले आहेत. राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर प्रथमच शंभर टक्के भरलेली आहेत. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुमारे एक कोटी साठ लाख भगिनींना 4787 कोटीचे वाटप करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!