आरबीआयने CIBIL स्कोर बाबत नवीन नियम केला लागू; आता ग्राहकांना रोजच्या आधारावर भरपाई मिळेल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI New Rules : भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने अलीकडेच क्रेडिट स्कोर आणि क्रेडिट अवलाबाबत एक महत्त्वाचा नियम जारी केलेला आहे. या नवीन नियमाचा उद्देश ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे आणि वित्तीय संस्थांना अधिक उत्तरदायी बनवणे हा आहे चला तर जाणून घेऊया या नवीन नियमाबद्दल सविस्तर माहिती. RBI New Rules

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4500 रुपये यादी नाव तपासून पहा

नवीन नियम

क्रेडिट कार्डच्या चुकीच्या अहवालामुळे होणारा समस्या कमी होणार आहे. या नियमाचे हे मुख्य उद्दिष्ट आहे अनेकदा असे दिसून येते की बँक क्रेडिट्स रिपोर्ट मध्ये एखाद्या व्यक्तीचा कर्जाच्या थकीत संबंधित चुकीची माहिती अपडेट करतात. यामुळे व्यक्तीचा क्रेडिट स्कोर खराब होतो. आणि त्याचा अहवाल दुरुस्त करण्यासाठी त्याला काही महिने लागतात. त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडती.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4500 रुपये यादी नाव तपासून पहा

RBI चा नवा नियम

आरबीआयचा नवीन निर्देश आलेले आहेत की क्रेडिट संस्था किंवा क्रेडिट माहिती कंपनीने एखाद्या व्यक्तीला चुकीची माहिती दिली असती दुरुस्त उशिरा केल्यास त्यांना ग्राहकाला भरपाई द्यावी लागणार आहे.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4500 रुपये यादी नाव तपासून पहा

भरपाई प्रक्रिया

जर समजा बँकेने तुमच्या तक्रारीचे निवरण करण्यासाठी वेळ घेतला आणि ते वेळेमध्ये संस्थांनी ग्राहकाच्या तक्रारीचे निरामकरण लवकर केले नाही तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. हा दंड तीस दिवसाच्या आत ठरवणं आढळल्यास संबंधित संस्थेला दररोज शंभर रुपये दंड भरावा लागणार आहे. जर क्रेडिट कार्ड संस्थेने चुकीचा अहवाल दुरुस्ती केला नाही तरी की दिवसाचे कॅलेंडरच्या अतिरिक्त माहिती कंपनीला पाठवली नाही तर क्रेडिट संस्थेद्वारे नुकसान भरपाई दिली जाईल.

तुमच्या खात्यामध्ये जमा झाले का ₹4500 रुपये यादी नाव तपासून पहा

अहवाल तपासणीबाबत सूचना

आरबीआयने दिलेल्या नवीन निर्देशामध्ये जेव्हा एखादी बँक किंवा एखादा व्यक्तीचा क्रेडिट काल अहवाल तपासते तेव्हा क्रेडिट माहिती कंपनी संस्थेने एसएमएस आणि ईमेल द्वारे त्याची माहिती दिलेली पाहिजे.

Leave a Comment

error: Content is protected !!