Rain Alert : सध्या राज्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी येत्या काळात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील मोठी माहिती दिलेली आहे. चला तर जाणून घेऊया पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज. Rain Alert
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी शेती कामांना देखील वेग आलेला आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन उडीद यासारख्या पिकांची काढणी काढण्यासाठी वेळ हवा होता तो वेळ शेतकऱ्यांना मिळालेला आहे.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
याआधी अनेक ठिकाणी एक सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांची पिके काढणीवर आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्याही वेळेस पंजाबराव यांनी आधीच हवामान अंदाज वर्तवला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनाही त्यांच्या पिकांच्या नुकसानीपासून वाचता आले.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
याच कारणामुळे पंजाबराव हे नेहमी शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनत आलेले आहेत. पंजाबराव हे अचूकपणे हवामान अंदाज वर्तवत असतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये 1 सप्टेंबर ते पाच सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस होणार तसाच राज्यामध्ये पाऊस झाला.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
अशातच पंजाबराव यांनी राज्यात पाऊस विश्रांती घेणार असे वक्तव्य केले होते. पावसाने विश्रांतीही घेतलेली आहे. पुन्हा एकदा पंजाबराव यांनी राज्यात मुसळधार पाऊस पडणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. तर पंजाबराव यांचा हवामान अंदाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करून.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 21 सप्टेंबर पासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांचे सोयाबीन उडीद काढून चांगले प्रकारे झाकून ठेवावे असे आव्हान करण्यात आले आहे.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यामध्ये पूर्व विदर्भा कडून ते पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात असा पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी अशी देखील सांगण्यात आलेला आहे.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या पावसामध्ये राज्यात ओढे नाले तुडुंब भरून वाहणार आहेत. त्यासोबत शेतात देखील पाणी घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे शेती पिकांचे देखील नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली पिकांची काढणी करून शेतमाल व्यवस्थित ठिकाणी साठवून ठेवा असा सल्ला पंजाबराव यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे.