सहजपणे ही बँक देणार आहे तुम्हाला 50 हजार ते 5 लाख रुपयापर्यंत कर्ज, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Union Bank Mudra Loan Scheme : भारतातील प्रत्येक नागरिकाला छोट्या किंवा मोठ्या कामासाठी बँकेकडून कर्ज घेणे पडते. परंतु हे कर्ज सहजपणे कसे उपलब्ध होईल व कोणती योजना तुम्हाला त्वरित कर्ज उपलब्ध करून देत आहे. हे देखील माहीत असणे गरजेचे आहे जर तुम्हालाही कर्ज हवे असेल व लवकरात लवकर कसे मिळणार याबाबत आम्ही सविस्तर माहिती देणार आहोत. Union Bank Mudra Loan Scheme

तुमच्या खात्यामध्ये आले का ₹2000 रुपये यादी मध्ये नाव तपासा

तर तुम्हाला एक छोटा किंवा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे भांडवल नसेल आणि तुम्ही कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही युनियन बँकेकडून मुद्रा लोन मिळू शकता. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

तुमच्या खात्यामध्ये आले का ₹2000 रुपये यादी मध्ये नाव तपासा

युनियन बँक मुद्रा कर्ज योजना

सध्या ही बँक तुम्हाला अगदी कमी काळामध्ये कर्ज उपलब्ध करून देत आहे. यासाठी तुम्ही सर्व प्रकारचे कागदपत्रे या बँकेकडे जमा केले पाहिजे. तुमचे खाते युनियन बँकेत असले पाहिजेत आता तुम्ही सहजपणे अर्ज करू शकता.

तुमच्या खात्यामध्ये आले का ₹2000 रुपये यादी मध्ये नाव तपासा

कर्ज घेण्यासाठी पात्रता

जर तुम्हाला युनियन बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे. अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबिल स्कोर चांगला असावा. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये खाते सहा महिन्यांपेक्षा जुने असावे.

तुमच्या खात्यामध्ये आले का ₹2000 रुपये यादी मध्ये नाव तपासा

कर्जाचे वैशिष्ट्ये जाणून घ्या

या बँकेमध्ये कर्जाचे तीन प्रकारचे वैशिष्ट्य आहे जर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज हवे असेल तर बँक तुम्हाला पन्नास हजार रुपये पासून ते पाच लाख रुपये पर्यंत कर्ज देते याशिवाय जर तुम्ही किशोर श्रेणी अंतर्गत कर्ज मिळवायचे असेल तर पाच लाख रुपये कर्ज दिला जातात. आणि तुम्ही तरुण कर्जांतर्गत अर्ज भरला तर तुम्हाला दहा लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

तुमच्या खात्यामध्ये आले का ₹2000 रुपये यादी मध्ये नाव तपासा

कर्जासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

जर तुम्हाला युनियन बँक अंतर्गत कर्ज मिळवायचे असेल तर तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड मतदार ओळखपत्र जातीचे प्रमाणपत्र व्यापार परवाना व्यवसाय प्रमाणपत्र बँक खाते पासबुक पासवर्ड आकाराचे फोटो मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.

तुमच्या खात्यामध्ये आले का ₹2000 रुपये यादी मध्ये नाव तपासा

असा करा अर्ज

या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज मिळवायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेत जावे लागेल. संबंधित अधिकाऱ्याकडून कर्ज संबंधित सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्या त्यानंतर अर्ज प्राप्त करा किंवा तो वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेऊ शकता.

तुमच्या खात्यामध्ये आले का ₹2000 रुपये यादी मध्ये नाव तपासा

यानंतर अर्ज व्यवस्थित भरा महत्त्वाची माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे जोडा. आणि तुमचा पासवर्ड फोटो जमा करा तुमच्या व्यवसायाची माहिती द्यावी लागेल. यानंतर तुमचा अर्ज बँक मंजूर करेल मंजूर झाल्यानंतर काही तासांमध्ये तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!