RBI ची या दोन बँकेवर मोठी कारवाई, तुमचे तर या बँकेत अकाउंट नाही ना पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Reserve Bank of India : बेकिंग क्षेत्रामधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. जर तुमचे या बँकेमध्ये अकाउंट असल्यास तुम्हाला काही परिणाम भोगाव लागणार का? कारण आरबीआय ने देशातील दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई केलेली आहे. आरबीआयने खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँकेला नियमाचे पालन न केल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. याबाबत प्रसिद्ध पत्रक देखील जारी करण्यात आलेले आहे.

यांच्या खात्यावरती जमा होणार 4500 रूपये तुमचे यादीमध्ये नाव तपासा

एचडीएफसी बँक ही देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. तर दुसरी ॲक्सिस बँक आहे. RBI बँकेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्यामध्ये हलगर्जीपणा केल्याबद्दल आरबीआय ने या दोन बँकेवर कठोर कारवाई केली आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या बँकेत खाते असेल तरी बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आरबीआयने एक परिपत्रक देखील जारी करून या बाबत सविस्तर माहिती दिली आहे. Reserve Bank of India

यांच्या खात्यावरती जमा होणार 4500 रूपये तुमचे यादीमध्ये नाव तपासा

या दोन्ही बँकांना 2.91 कोटी रुपयांचा दंड

भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने या दोन्ही बँकेवर 2.91 कोटी रुपयांचा दंड ठरवलेला आहे. माहितीनुसार या बँकेने काही तत्वांचे पालन न केल्यामुळे आणि निष्काळजीपणामुळे सर्व लहान मोठ्या बँकांवर कठोर कारवाई सुरूच ठेवली आहे. बँकेकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये निष्काळजीपणाचा प्रकरणे समोर आल्यानंतर दंडाची ही कारवाई करण्यात आले असल्याची आरबीआयने सांगितले आहे. यामध्ये केवायसी ठेवींवरील व्याजदर आणि इतर बाबींचा समावेश आहे.

यांच्या खात्यावरती जमा होणार 4500 रूपये तुमचे यादीमध्ये नाव तपासा

HDFC बँकेवर केली कारवाई

रिझर्व बँकेने एचडीएफसी बँकेला एक कोटी रुपयांचा दंड ठेवलला आहे. आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार एचडीएफसी बँकेने ठेवीवरील व्याजदर बँकेची संबंधित वसुली एजंट आणि बँक ग्राहक सेवेसाठी निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याबद्दल दंड आकारण्याची कारवाई करण्यात आलेली आहे.

यांच्या खात्यावरती जमा होणार 4500 रूपये तुमचे यादीमध्ये नाव तपासा

ॲक्सिस बँकेला ही ठोठावला दंड ?

भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँकेवर सर्वाधिक दंड ठोठावण्यात आलेला आहे. 1.91 कुठे रुपयांचा दंड ठरवण्यात आलेला आहे. बँकिंग रेगुलेशन अॅक्ट 1949 च्या कलम 19 च्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आलेला आहे. तसेच बँकेने ठेवीवरील व्याजदर केवायसी कृषी कर्जाशी संबधित मोठा दंड ठोठावण्यात आलेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!