शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! सोयाबीनचे दर इतके रुपयांनी घसरले, शेतकऱ्यांच्या चिंतेत होणार वाढ!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean market price : सध्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवली आहे. सरकार अंतर्गत अनेक अशा योजना परंतु शेतकऱ्यांसाठी कोणतीही योजना कमी पडत नाही. महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. यामुळे महिलांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु बळीराजा अजूनही ना खुश आहे. Soybean market price

या शेतकऱ्यांच्या खात्यावराती जमा ₹2000 होणार यादीत नाव पहा

शेतकऱ्यांनी केलेल्या काबाडकष्ट्यांना योग्य भाव मिळत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचे चित्र सध्या निर्माण झालेले आहे. कारण सोयाबीनला हमीभावापेक्षा देखील कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांवरती मोठे संकट कोसळलेले आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावराती जमा ₹2000 होणार यादीत नाव पहा

सरकारने जाहीर केलेल्या चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हमीदरापेक्षाही शेतकऱ्यांना कमी पैशांमध्ये सोयाबीन विका लागत आहे. सध्या बाजारामध्ये 3900 रुपये दराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी व्यापारी धजावत नाहीत असे चित्र दिसत आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावराती जमा ₹2000 होणार यादीत नाव पहा

यावर्षी खरीप हंगामातील पेरणे वेळेवर पूर्ण झालेले आहेत. पावसाने कमी अधिक प्रमाणात साथ दिलेली आहे. यंदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन चांगला दिलासा देणार आहे. यंदा उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या कोसळलेले दर पाहून सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज आहेत. कारण केलेल्या खर्चही निघणार असल्याने शेतकरी हवालदील झालेला आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावराती जमा ₹2000 होणार यादीत नाव पहा

शेतकऱ्यांना हमीभाव पेक्षा हजार ते बाराशे रुपये कमी दराने सोयाबीन विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांवरती मोठे आर्थिक संकट येऊ शकते. आणि शेतकऱ्यांनी सोयाबीनचा दर वाढेल या अपेक्षा पोटी वर्षभर सोयाबीन घरीच ठेवलेले आहे. परंतु भाव कमीच होत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!