22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम
- आज मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 68 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम होता तर काल हा दर 68 हजार पाचशे रुपये होता म्हणजे आज सोन्याच्या दरामध्ये जवळपास 250 रुपयांनी घसरण झालेली आहे यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- पुण्यामध्ये 68 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका दर आहे तर काल 68 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता.
- नागपूर मध्ये 68 हजार 250 रुपये प्रति दहा ग्रॅम तर काल 68 हजार 500 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता.
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम
- मुंबईमध्ये आज 24 कॅरेट प्रति दहा ग्राम सोन्याचा दर ७४४५० रुपये आहे तर खालचा दर 74 हजार 730 रुपये होता.
- पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 74 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर काल ७४ हजार ७३० रुपये दहा ग्रॅम इतका होता.
- नागपूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 74 हजार 450 कृपया तर काल हा दर 74 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका होता.