सोन्या-चांदीने मोडले आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड, सोने झाले खूपच महाग; जाणून घ्या आजचा भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today’s gold and silver price : आज सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे . सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये खरेदी बाबत संभ्रम निर्माण होत आहे. नेमके सोने कधी खरेदी करावे असा प्रश्नन त्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. परंतु त्यापूर्वी आज सोन्याच्या दरामध्ये मोठा बदल झालेला आहे. आपण आज झालेला बदल जाणून घेऊ. Today’s gold and silver price

सोन्या-चांदीचा दर जाणून घेण्यासाठी

इथे क्लिक करा

आज देशभरामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत दहा ग्रॅम साठी 68 हजार आठशे रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तसेच येता काळामध्ये सोन्याचे दर आणखी वाढू शकतात अशी देखील शक्यता बाजार तज्ञांच्या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे.

सोन्या-चांदीचा दर जाणून घेण्यासाठी

इथे क्लिक करा

प्रमुख मोठ्या शहरातील दर

आज विविध शहरांमध्ये मोठा बदल झालेला आहे. लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 68 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने विकली जात आहे. तसेच चांदीच्या दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणाची वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज एक किलो चांदीची किंमत 90 हजार रुपये इतके आहे तर यापूर्वी चांदीची किंमत 89 हजार 600 रुपये किलो होती.

सोन्या-चांदीचा दर जाणून घेण्यासाठी

इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!