माझी लाडकी बहीण योजनेची दुसरी लाभार्थी यादी जाहीर, महिलांच्या खात्यात ₹4500 रुपये पडण्यास सुरुवात


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana List : सध्या राज्य सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीची सर्व राज्यभर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ती म्हणजे या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दोन महिन्यांचे पैसे महिलांचा खात्यावरती जमा होणार आहे. परंतु आणखीन एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. महिलांच्या खात्यावरती ₹ 4500 रुपये जमा होणार ते कसे आपण जाणून घेऊया. Mazi Ladki Bahin Yojana List

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 यादीत नाव पहा

राज्य सरकारकडून महिलांच्या खात्यावरती 14 ऑगस्ट पासून या योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये 80 लाख महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये पाठवण्यात आले त्यानंतर 16 लाख पात्र महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झाले असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 यादीत नाव पहा

त्यांनी प्रसार माध्यमांशी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या खात्यावरती लवकरच 16 लाख 35000 बहिणीच्या खात्यावरती 3000 जमा होणार आहे व त्यापूर्वी 80 लाख महिलांच्या खात्यावरती थेट लाभ जमा होणार असल्याची माहिती दिली आहे.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 यादीत नाव पहा

तसेच लवकरात महिलांच्या खात्यावरती ₹4500 जमा होणार असल्याची माहिती दिली आहे हे पैसे ज्या महिलांनी 14 ऑगस्ट नंतर अर्ज केले आहेत त्या महिलांनाच मिळणार आहेत. ज्या महिलांना आधी दोन महिन्यांचे पैसे मिळाले होते त्या महिलांना फक्त एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. व ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यानंतर अर्ज केले आहे त्या महिलांच्या खात्यावरती तिन्ही महिन्यांची मिळून ₹4500 रुपये जमा होणार आहेत.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹4500 यादीत नाव पहा

Leave a Comment

error: Content is protected !!